Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नुकतीच याबाबत पालिकेने जाहिरात प्रकाशित केली आहे. या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २८ डिसेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पदसंख्या, पात्रता, वेतन आणि अर्ज प्रक्रिया याबाबतची सविस्तर माहिती जाणून घेऊया.
‘बृहन्मुंबई महानगरपालिका भरती २०२३’ मधील पदे आणि पदसंख्या –
अति दक्षता बालरोग तज्ञ – ०३ जागा
मानद बाल हृदयरोग तज्ञ – ०१ जागा
मानद बालरोग शल्यक्रिया – ०१ जागा
मानद भुल तज्ञ – ०१ जागा
मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट – ०१ जागा
मानद बीएमटी फिजिशीयन – ०१ जागा
श्रवणतज्ञ (अर्थ वेळ) – ०१ जागा
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी – ०१ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ०१ जागा
समुपदशक – ०१ जागा
माहिती तंत्रज्ञ – ०१ जागा
कनिष्ठ लेखा परिक्षक – ०१ जागा
कार्यकारी सहाय्यक – ०३ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – १७ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार त्याचे तपशील अधिसूचनेत नमूद केले आहेत. अधिसूचना वाचण्यासाठी त्याची लिंक खाली जोडली गेली आहे.
वेतन – (मासिक)
अति दक्षता बालरोग तज्ञ – १ लाख ५० हजार
मानद बाल हृदयरोग तज्ञ/ मानद बालरोग शल्यक्रिया/ मानद भुल तज्ञ/ मानद एनडोक्रोनोलॉजिस्ट/ मानद बीएमटी फिजिशीयन/ श्रवणतज्ञ (अर्थ वेळ)/ कार्यकारी सहाय्यक – २२ हजार
सहाय्यक वैद्यकीय अधिकारी एम.बी.बी.एस. – ९० हजार ते १ लाख
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) – ४९ हजार ५००
समुपदशक – ३५ हजार
माहिती तंत्रज्ञ – ३३ हजार
कनिष्ठ लेखा परिक्षक – २७ हजार ५००
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – कोम्प्रिहेंसिव्ह थालसेमिया केअर, बालरोग रक्त दोष, कर्करोग आणि बी एम टी केंद्र, बोरिवली, पूर्व
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २८ डिसेंबर २०२३
या भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भातील प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना/ जाहिरात वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया: या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २८ डिसेंबर २०२३ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे गरजेचे आहे.