Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशिभविष्य, 12 डिसेंबर 2023: आर्थिक निर्णय घेताना सावधान ! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी दिवस कसा राहील? पाहा आजचे राशीभविष्य

5

Today’s Daily Horoscope 12 December 2023: आज मंगळवार, कार्तिक अमावास्या, चंद्र वृश्चिक राशीत भ्रमण करl राहणार. तुमच्या राशीवर ग्रहताऱ्यांचा प्रभाव कसा पडेल याबद्दल तुम्हाला उत्सकता असेलच. प्रत्येकालाच जाणून घ्यायचे असते, भविष्यात काय लिहीले आहे. माझं घर होणार का? परदेशात जावू शकतो का? गाडी खरेदी करु शकणार का? नोकरी मिळणार का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत असतात. चला तर मग जाणून घेवूया, आजचे राशीभविष्य ज्योतिषी चिराग दारूवाला यांच्याकडून.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.