Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 28 डिसेंबर 2023: मार्गशीर्ष द्वितीया तिथीसह पाहा शुभ मुहूर्त,योग आणि राहुकाळ

5
राष्ट्रीय मिति पौष ०७, शक संवत १९४५, पौष कृष्ण, द्वितीया, गुरुवार, विक्रम संवत २०८० सौर पौष मास प्रविष्टे १३, जमादि-उल्सानी-१४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख २८ डिसेंबर, सन २०२३ ई. सूर्य उत्तरायण, दक्षिण गोल, शिशिर ऋतू राहु काळ मध्यरात्री दीड ते ३ वाजेपर्यंत, द्वितीया तिथी सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी ८ वाजेपर्यंत त्यानंतर तृतीया तिथी प्रारंभ

पुनर्वसु नक्षत्र मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. ऐन्द्र योग मध्यरात्री २ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ. तैतिल करण संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र सायंकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत भ्रमण करेल.

  • सूर्योदय: सकाळी ७-११
  • सूर्यास्त: सायं. ६-०९
  • चंद्रोदय: सायं. ७-२३
  • चंद्रास्त: सकाळी ८-१८
  • पूर्ण भरती: दुपारी १२-३४ पाण्याची उंची ३.७७ मीटर, उत्तररात्री १-३३ पाण्याची उंची ४.५४ मीटर
  • पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०७ पाण्याची उंची १.८३ मीटर, सायं. ६-३४ पाण्याची उंची ०.६८ मीटर

दिनविशेष: गुरुपुष्यामृत उत्तररात्री १-०३ ते उत्तररात्री ७-१२

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ६ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे १० वाजेपर्यंत गुलीक काळ. सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ३९ मिनिटे ते ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारी २ वाजून ४७ मिनटांपासून ३ वाजून २९ मिनिटांपर्यंत

आजचा उपाय: विष्णु चालीसा अथवा विष्णु नाम स्तोत्राचे पठण करा.

(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.