Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुनर्वसु नक्षत्र मध्यरात्री १ वाजून ५ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुष्य नक्षत्र प्रारंभ. ऐन्द्र योग मध्यरात्री २ वाजून २३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ. तैतिल करण संध्याकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र सायंकाळी ७ वाजून २४ मिनिटांपर्यंत मिथुन राशीत त्यानंतर कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-११
- सूर्यास्त: सायं. ६-०९
- चंद्रोदय: सायं. ७-२३
- चंद्रास्त: सकाळी ८-१८
- पूर्ण भरती: दुपारी १२-३४ पाण्याची उंची ३.७७ मीटर, उत्तररात्री १-३३ पाण्याची उंची ४.५४ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-०७ पाण्याची उंची १.८३ मीटर, सायं. ६-३४ पाण्याची उंची ०.६८ मीटर
दिनविशेष: गुरुपुष्यामृत उत्तररात्री १-०३ ते उत्तररात्री ७-१२
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत. विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ६ मिनिटांपर्यंत ते २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५५ मिनिटे ते दुसऱ्या दिवशी १२ वाजून ५० मिनिटांपर्यंत. गोधूलि बेला संध्याकाळी ५ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ५ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून १२ मिनिटे ते ८ वाजून ३० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे १० वाजेपर्यंत गुलीक काळ. सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुर्मुहूर्त काळ सकाळी १० वाजून ३९ मिनिटे ते ११ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर दुपारी २ वाजून ४७ मिनटांपासून ३ वाजून २९ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय: विष्णु चालीसा अथवा विष्णु नाम स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)