Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये देवीच्या नऊ भिन्न रूपांची पूजा केली जाते. यावेळी नवरात्री १५ ऑक्टोबरपासून सुरू होत आहे आणि २३ ऑक्टोबर रोजी संपेल. नवरात्रीमध्ये भक्त देवी दुर्गाच्या उपासनेसोबत उपवास आणि पूजा करतात. तसं बघायला गेलं तर, तुम्ही देवीला प्रामाणिक अंतःकरणाने जो काही प्रसाद अर्पण करता ते देवी स्वीकारते, परंतु नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये ज्याप्रमाणे दुर्गा देवीच्या नऊ रूपांची वेगवेगळ्या प्रकारे पूजा केली जाते त्याचप्रमाणे, नवरात्रात प्रत्येक दिवशी देवीला वेगवेगळा नैवेद्य दाखवतात. नवरात्रीच्या प्रत्येक दिवशी कोणता प्रसाद अर्पण करू शकतो हे जाणून घेऊया.
Source link