Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
या पदासाठी इच्छुक आणि पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा असून २० जानेवारी ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे. तेव्हा या भरतीमधील पदे, पात्रता आणि वेतन यांचे सर्व तपशील जाणून घेऊया.
‘लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय भरती २०२४’ मधील पदे आणि पदसंख्या –
प्रोडक्शन इंचार्ज – ०१ जागा
एकूण रिक्त पदसंख्या – ०१ जागा
शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार असून उमेदवार बी.टेक (फूड टेक्नोलॉजी) किंवा एम.एस.सी (फूड टेक्नोलॉजी / न्यूट्रिशियन अँड डायटेटिक्स) उत्तीर्ण असावा.
नोकरी ठिकाण – मुंबई
अर्ज पद्धती – ऑफलाइन
अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक- जावक विभाग लोकमान्य टिळक महानगरपालिका सर्वसाधारण रुग्णालय, शीव (पूर्व)
(अर्ज रुग्णालयाच्या कॉलेज इमारतीत रोखापाल विभागात प्राप्त होतील)
अर्ज करण्याची शेवटची तारीख – २० जानेवारी २०२४
भरती संदर्भात अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ‘लोकमान्य टिळक रुग्णालय’ यांच्या अधिकृत वेबसाइटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा.
या भरती संदर्भात प्रसिद्ध झालेली अधिकृत अधिसूचना वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
अर्ज प्रक्रिया – या भरतीकरिता ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज शेवटच्या तारखे आधी म्हणजेच २० जानेवारी २०२४ आधी सादर करणे आवश्यक आहे. उशिरा आलेले आणि अपूर्ण अर्ज ग्राह्य धरले जाणार नाहीत. उमेदवारांनी अर्ज करण्याआधी अधिसूचना काळजीपूर्वक वाचने गरजेचे आहे.