Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या अवैध सुगंधी तंबाखुची वाहतूक करणाऱ्याच्या पोलिस अधीक्षकांचे विशेष पथकाने आवळल्या मुसक्या…
नागपुर(प्रतिनिधी) – याबाबत सवीस्तर व्रुत्त असे की,पोलिस अधीक्षक नागपूर ग्रामीण हर्ष पोद्दार यांनी नागपूर जिल्हयात अवैध धंदयावर कारवाई करून अवैध धंदयाचे समूळ उच्चाटन करणेबाबत आदेश दिले आहेत तसेच त्यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस अधिक्षक यांचे विशेष पथक हे अवैध धंद्यावर कारवाई करीत असतांना दिनांक १४/०१/२०२४ चे ४.५० वा. चे सुमारास गोपनीय सुत्रधारकांकडुन माहीती मिळाली की, सौसर (मध्यप्रदेश) कडुन केळवद मार्ग नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना सुगंधीत गुटखा तसेच पान मसाला वेगवेगळया कारमध्ये लोड करून महाराष्ट्रात प्रतीबंध असतांना स्वतःचे आर्थिक फायदयाकरीता
जाणीवपूर्वक मध्यप्रदेश येथुन प्रतिबंधीत महाराष्ट्रात वाहतुक करीत आहे. अशा मिळालेल्या खात्रीशीर खबरेप्रमाणे मौजा जयतगढ़ चेक पोस्ट जवळ थांबवुन नाकाबंदी करीत अवैध गुटखा वाहतुक संबंधाने वाहने चेक करीत असता, एका पाठोपाठ दोन कार दिसुन आल्या सदर वाहनांना हाताचा ईशारा देवुन थांबविले असता
आरोपी क्रमांक १ – सुरज उर्फ सुन्या राजु मोखाडे, वय २९ वर्ष, प्लॉट नं. ७२ सांधेकर ले आउट भवानी सभागृहजवळ मानेवाड़ा बेसा रोड नागपुर
१) स्विफ्ट कार क्र. एम. एच. ४३/बी.ए.- १२३६ चा चालक
२) इनोव्हा कार क्र. एम. एच- ३१ सि.आर. ४२४१ चा चालक रवि शिवकुमार शाहू, वय २९ वर्ष, रा. प्रतापगढ़ राणीगंज दुर्गागंज बाजार उत्तरप्रदेश, ह. मु. प्लॉट नं. ५३ आनंद विहार नगर, भवानी सभागृह जवळ मानेवाडा बेसा रोड नागपुर
३) राकेश अशोक आत्राम, वय ३४ वर्ष, वसंत नगर जुना बाबुलखेडा रामेश्वरी, नागपुर (इनोव्हा कार क्र. एम. एच- ३१ सि. आर. ४२४१ चा क्लिनर) यांनी संगणमत करून, स्वतःचे आर्थीक फायद्याकरीता महाराष्ट्र राज्यात प्रतिबंध असलेले सुगंधीत तंबाखु, गुटखा तसेच पान मसाला हे लोधीखेडा (मध्यप्रदेश) कडुन सावनेर मार्ग नागपुरकडे अवैधरित्या विनापरवाना वेगवेगळया कारमध्ये लोड
करून वाहतुक करीत असतांना मिळुन आल्याने त्यांचे ताब्यातून
१) स्वीफ्ट कार क्र. एम. एच ४३ / बिए १२३६
२) रिमझीम सुंगधीत तंबाखु ५ पोते १३३१००/- रू
३) लहान राजश्री पान मसाला १३ पोते किंमत८७७५०/- रु
४) मोठी राजश्री पाण मसाला १ पोते किंमत ८५००/- रू
५) जनम सुगंधीत तंबाखु ८ पोते ४४,०००/- रू.
६)ब्लॅक लेबल ३ पोते किंमत ७३१२/- रू
७) गोल्डण युग संगधीत तबाखु १ पोते ३०९०/- रू
८) विमल पान मसाला १०८९०/- रु
९) रत्नाछाप सुगधीत १० पॅकेट किंमत ११८००/- रू
१०) रजणीगंधा १३ पॅकेट किंमत १४५६० रू
११) सुरज राजु मोखाडे याचा मोबाईल किंमत १२,०००/- रू
असा एकुण ५३२९२२/- रू
आरोपी क्रमांक -२ रवी शिवकुमार शाहु वय २९ वर्ष रा. मानेवाडा नागपूर इनोव्हा कार क्र. एम एच ३१/ सि आर ४२४१ किंमती ५,००,०००/- रू
२) रिमझीम सुगंधीत तबाखु ५ पोते किमती ३००५० रू
३) जणम सुगंधीत तबाखु १२ पोते ६६,००० रू
४) बाबा ब्लॅक सुगंधीत तंबाखु ६ डब्बे ९५१० रू
५) गोल्डण सफारी ४ पोते २४२०० रू
६) बाब वन सुगधीत तबाखु १६ डब्बे किंमती ३४८०० रू
७) सुगंधीत तबाखु ६ पोते किमती ४८००० रू
८) गोल्डण युग संगधीत तंबाखु ७ पोते किमती ३००३० रु
९) लहाल इगल सुगंधीत तंबाखु १२ पोते किमती ८४,४८० रू
१०)एसजीआर २००० सुगधीत तंबाखु ४ पोते किमती ७४४००
११) लहान राजश्री पान मसाले ११ पोते किमती ७४२५०
रु
१२) मोठी राजश्री पाणमसाले ६ पोते किमती ५१००० रू
१३) डबल ब्लॉक १८ चे २५ पॅकेट किमती ३७५० रू
१४) मोठी इगल सुगंधीत तंबाखु २ पोते किमती २७२८०
१५) ब्लॅक लेबल १८ चे ३ पोते ६१८७ रू तसेच आरोपी क्र २ चा मोबाईल फोन किंमती १०,०००
आरोपी क्र ३ राकेश अशोक आश्राम वय ३४ वर्ष रा रामेश्वरी नागपूर
याचा मोबाईल फोन किंमती १०,०००/- रू असा मुद्देमाल १०,८३,९३७/- रू. एकुण मुद्देमाल किंमती १६,१६,८५९/- रू मुद्देमाल जप्त केला असुन सदर आरोपी क्र. १) ते ३) तसेच आरोपी क्र. ४) प्रफुल देशमुख, रा. वर्धा रोड पेट्रोलपंपाजवळ ,उमेश वाघाडे यांचे घरी किरायाने (इनोव्हा कार क्र. एम. एच- ३१ सि. आर. ४२४१ चा मालक)
५) प्रतीक जाधव वय २९ वर्ष, रा. नागपुर (लोधीखेडा मध्यप्रदेश येथुन खरेदी करून नागपूर येथे आणुन विक्री करणारा)
६) आकाश मानापुरे, रा. लोधीखेडा, छिंदवाडा मध्यप्रदेश (पान मटेरीयल दुकान मालक)
यांचेविरूद्ध कलम १८८, २७२, २७३, ३२८ भादंवी सह कलम २६ (२) (आय) २६ (२) (४) २७ (३) (इ)३०(२)(ए) ५९ अन्न सुरक्षा अघि २००६ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे..
सदरची कारवाई ही पोलिस अधीक्षक नागपूर (ग्रामीण)हर्ष पोद्दार
अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांचे मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक अमित पांडे, पोहवा ललीत उईके,नापोशि प्रणय बनाफर, कार्तिक पुरी, बालाजी बारगुले, शुभम मोरोकार विशेष पथक नागपूर ग्रामीण यांनी पार पाडली.