Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
हस्त नक्षत्र सकाळी ७ वाजून ३३ मिनिटांपर्यंत त्यानंतर चित्रा नक्षत्र प्रारंभ, गंड योग संध्याकाळी ५ वाजून १७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, बव करण दुपारी ३ वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ, चंद्र रात्री ९ वाजेपर्यंत कन्या राशीत त्यानंतर तुला राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ७-००
- सूर्यास्त: सायं. ६-४३
- चंद्रोदय: रात्री ९-४९
- चंद्रास्त: सकाळी ९-०५
- पूर्ण भरती: दुपारी २-१६ पाण्याची उंची ४.०४ मीटर, उत्तररात्री २-१८ पाण्याची उंची ४.१७ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-५६ पाण्याची उंची ०.८८ मीटर, सायं. ७-४६ पाण्याची उंची १.४१ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून ८ मिनिटे ते ५ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून २९ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ८ मिनिटांपासून १२ वाजून ५८ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून १७ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ८ वाजल्यापासून १४ मिनिटे ते ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ११ मिनिटांपासून ते १२ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गणपती मंदिरात जावून, नारळासोबत काही दक्षिणा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)