Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
द्वादशी तिथी मध्यराक्षी १ वाजून २० मिनिटांपर्यंत त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ. उत्तराषाढा नक्षत्र दुपारी १ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ. वरीयान योग सकाळी ८ वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ. कौलव करण दुपारी २ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ. चंद्र दिवस-रात्र मकर राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-५४
- सूर्यास्त: सायं. ६-४५
- चंद्रोदय: पहाटे ४-२५
- चंद्रास्त: दुपारी ३-३९
- पूर्ण भरती: सकाळी ९-१६ पाण्याची उंची ३.२२ मीटर, रात्री १०-३० पाण्याची उंची ४.१६ मीटर
- पूर्ण ओहोटी : पहाटे ३-४९ पाण्याची उंची २.२२ मीटर, दुपारी ३-२६ पाण्याची उंची ०.९३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ५ वाजून १ मिनिटे ते ५ वाजून ५० मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १७ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून १२ वाजून ५६ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून ३९ मिनिटे ते ८ वाजून ७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते तीनवाजेपर्यंत. सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी सहा ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ३५ मिनिटे ते ११ वाजून २२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून १७ मिनिटे ते ४ वाजून ४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – आज भगवान विष्णूंना नारळ अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)