Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आश्लेषा नक्षत्र मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ. सुकर्मा योग संध्याकाळी 5 वाजून ४२ मिनिटांनी त्यानंतर धृतीमान योग प्रारंभ. बव करण ३ वाजून ३४ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ,चंद्र मध्यरात्री १ वाजून २७ मिनिटांपर्यंत कर्क राशीत त्यानंतर सिंह राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-४३
- सूर्यास्त: सायं. ६-४९
- चंद्रोदय: दुपारी ३-४७
- चंद्रास्त: पहाटे ४-३३
- पूर्ण भरती: सकाळी १०-०३ पाण्याची उंची ३.१८ मीटर, रात्री १०-४५ पाण्याची उंची ३.९० मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ४-२८ पाण्याची उंची १.९१ मीटर, दुपारी ३-५७ पाण्याची उंची १.३८ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४९ मिनिटे ते ५ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १८ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून ४ मिनिटांपासून १२ वाजून ५२ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजल्यापासून ३१ मिनिटांपर्यंत ते ६ वाजून ५५ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ६ वाजून २३ मिनिटे ते ७ वाजून ५४ मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड. दुमुर्हूत काळ रात्री ८ वाजून ५० मिनिटे ते ९ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. त्यानंतर ११ वाजून १७ मिनिटे ते १२ वाजून ४ मिनिटांपर्यंत. पंचक काल पूर्ण दिवस राहील.
आजचा उपाय – भगवान विष्णु यांच्या मंदिरात चण्याची डाळ आणि गुळ दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)