Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चतुर्थी तिथी रात्री ८ वाजून २१ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, विशाखा नक्षत्र रात्री ८ वाजून ३६ मिनिटांपर्यंत त्यानंतर अनुराधा नक्षत्र प्रारंभ, वज्र योग रात्री ११ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर सिद्धी योग प्रारंभ. बव करण सकाळी ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत त्यानंतर कौलव करण प्रारंभ. चंद्र दुपारी २ वाजून ९ मिनिटांपर्यंत तुळा राशीत त्यानंतर वृश्चिक राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-३६
- सूर्यास्त: सायं. ६-५१,
- चंद्रोदय: रात्री १०-२४
- चंद्रास्त: सकाळी ८-५२
- पूर्ण भरती: दुपारी २-२८ पाण्याची उंची ४.१९ मीटर, उत्तररात्री २-०९ पाण्याची उंची ३.८२ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ७-४१ पाण्याची उंची ०.५८ मीटर, रात्री ८-०५ पाण्याची उंची १.७३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ४१ मिनिटे ते ५ वाजून २८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून १९ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री १२ वाजून २ मिनिटांपासून १२ वाजून ४९ मिनिटांपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ३६ मिनिटांपर्यंत ते ७ वाजेपर्यंत.अमृत काळ सकाळी ७ वाजून ४७ मिनिटे ते ९ वाजून २० मिनिटांपर्यंत
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ गुलिक काळ, दुपारी साडे तीन ते साडे चार यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून ४३ मिनिटे ते ९ वाजून ३२ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी १२ वाजून ५१ मिनिटे ते १ वाजून ४० मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – लक्ष्मी स्तोत्र सकाळ आणि संध्याकाळ म्हणावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)