Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आश्लेषा नक्षत्र सुर्योदयापासून दुसऱ्या दिवशी सकाळी ७ वाजून ५७ मिनिटांपर्यंत, त्यानंतर मघा नक्षत्र प्रारंभ, शूल योग रात्री ११ वाजून ५१ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, कौलव करण दुपारी ३ वाजून १५ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवस रात्र कर्क राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-२१
- सूर्यास्त: सायं. ६-५६
- चंद्रोदय: दुपारी १-४१
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-००
- पूर्ण भरती: सकाळी ७-०९ पाण्याची उंची २.६९ मीटर, रात्री ८-३४ पाण्याची उंची ३.४९ मीटर
- पूर्ण ओहोटी: दुपारी १-१ पाण्याची उंची १.९० मीटर, उत्तररात्री ३-०४ पाण्याची उंची २.०६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २५ मिनिटे ते ५ वाजून ९ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३० मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २२ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजल्यापासून ५८ मिनिटांपर्यंत ते १ वाजेपर्यंत. गोधूली बेला संध्याकाळी ६ वाजून ४७ मिनिटांपासून ते ७ वाजून ९ मिनिटांपर्यंत. रवि योग पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड. सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५५ मिनिटे ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, गंड मुल आणि आडल योग पूर्ण दिवस राहणार आहे.
आजचा उपाय – ११ दुर्वा आणि सिंदुरमध्ये हळद एकत्र करून गणपती बाप्पाच्या पोटावर अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)