Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
उत्तराषाढा नक्षत्र दुसऱ्या दिवशी ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर श्रवण नक्षत्र प्रारंभ, सिद्ध योग रा६ी १० वाजून २४ मिनिटांपर्यंत त्यानंतर शुभ योग प्रारंभ, वणिज करण सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपर्यंत, त्यानंतर बालव करण प्रारंभ. चंद्र सकाळी १० वाजून ३७ मिनिटांपर्यंत धनु राशीत त्यानंतर मकर राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१२
- सूर्यास्त: सायं. ६-५९
- चंद्रोदय: उत्तररात्री १-०२
- चंद्रास्त: सकाळी ११-१२
- पूर्ण भरती: पहाटे ३-०७ पाण्याची उंची ३.२८ मीटर, सायं. ४-३३ पाण्याची उंची ३.८१ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ९-१३ पाण्याची उंची १.१० मीटर, रात्री १०-४८ पाण्याची उंची २.३३ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १५ मिनिटे ते ४ वाजून ५८ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २४ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५५ मिनिटांपासून ते ७ वाजून १६ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी तीन ते साडे चारवाजेपर्यंत, दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ८ वाजून २० मिनिटांपासून ते ९ वाजून १३ मिनिटांपर्यंत, त्यानंतर सकाळी ११ वाजून १४ मिनिटांपासून ते ११ वाजून ५७ मिनिटांपर्यंत. भद्राकाळ सकाळी ७ वाजून ५ मिनिटांपासून ते संध्याकाळी ६ वाजून २८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – बजरंगबली हनुमान यांचे पूजन केल्यानंतर एखाद्या भुकेल्याला जेवू घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)