Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पूर्वभाद्रपदा नक्षत्र रात्री १० वाजून ७ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराभाद्रपदा नक्षत्र प्रारंभ,ऐन्द्र योग दुपारी ११ वाजून ३ मिनिटांपर्यंत त्यानंतर वैधृति योग प्रारंभ, बव करण सकाळी १० वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंथर कौलव करम प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ४ वाजून ३८ मिनिटांपर्यंत कुंभ राशीत त्यानंतर मीन राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१०
- सूर्यास्त: सायं. ७-०१
- चंद्रोदय: पहाटे ३-१४
- चंद्रास्त: दुपारी ३-२०
- पूर्ण भरती: सकाळी ८-५३ पाण्याची उंची ३.५८ मीटर, रात्री ९-०९ पाण्याची उंची ४.०८ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-४२ पाण्याची उंची १.५२ मीटर, दुपारी २-३९ पाण्याची उंची १.४० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १२ मिनिटे ते ४ वाजून ५५ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३१ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ६ वाजून ५७ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून १७ मिनिटांपासून ते ८ वाजून ५७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून ३८ मिनिटांपासून ते ६ वाजून ३१ मिनिटांपर्यंत. त्यानंतर सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून २८ मिनिटांपर्यंत. पंचक पूर्ण दिवस आहे.
आजचा उपाय – मातीचा माठ दान करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)