Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
(मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ८ मे २०२४. सूर्य उत्तरायण, उत्तर गोल, ग्रीष्म ऋत. राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत.
अमावस्या तिथी सकाळी ८ वाजून ५२ वाजेपर्यंत, त्यानंतर प्रतिपदा तिथी प्रारंभ, भरणी नक्षत्र दुपारी १ वाजून ३४ मिनिटांनी त्यानंतर कृतिका नक्षत्र आरंभ, सौभाग्य योग ५ वाजून ४१ मिनिटांपर्यंत, त्यानंतर शोभन योग प्रारंभ नाग करण सकाळी ८ वाजून ५२ मिनिटांपर्यंत त्यानंतर बव करण प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत मेष राशीत त्यानंतर वृषभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०
- सूर्यास्त: सायं. ७-०२
- चंद्रोदय: पहाटे ५-५८
- चंद्रास्त: सायं. ७-२७
- पूर्ण भरती: दुपारी १२-१५ पाण्याची उंची ४.८७ मीटर, रात्री १२-०२ पाण्याची उंची ४.२९ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ५-३४ पाण्याची उंची ०.०५ मीटर, सायं. ६-१० पाण्याची उंची १.३९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून ५२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ३२ मिनिटांपर्यंत ते ३ वाजून २६ मिनिटांपर्यंत. निशिथ काळ मध्यरात्री ११ वाजून ५६ मिनिटांपासून ते १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून ७ वाजून २१ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून ३४ मिनिटांपासून ते ७ वाजून १५ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५१ मिनिटांपासून १२ वाजून ४५ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – दोनवेळा ऋणहर्ता गणेश स्तोत्राचे पठण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)