Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
आद्रा नक्षत्र संध्याकाळी ७ वाजून ४३ मिनिटांपर्यंत त्यानंतर पुनर्वसु नक्षत्र प्रारंभ. गंड योग संध्याकाळी ६ वाजून २७ मिनिटांपर्यंत त्यानंतर वृद्धी योग प्रारंभ, कौलव करण दुपारी ३ वाजून ५६ मिनिटांपर्यंत त्यानंतर गर करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र मिथून राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०२
- सूर्यास्त: सायं. ७-१४
- चंद्रोदय: सकाळी ७-२२
- चंद्रास्त: रात्री ९-१७
- पूर्ण भरती: दुपारी १-३४ पाण्याची उंची ४.५८ मीटर, उत्तररात्री १-१३ पाण्याची उंची ३.८६ मीटर
- पूर्ण ओहोटी: सकाळी ६-३२ पाण्याची उंची ०.४४ मीटर, सायं. ७-४१ पाण्याची उंची १.७६ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३५ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजल्यापासून ते १२ वाजून ४० मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३७ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ७ वाजून ६ मिनिटांपासून ते ८ वाजून ५१ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत गुलिक काळ, दुपारी दीड ते साडे तीन वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते ६ वाजून १८ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शनि मंदिरात जावून सात वेगवेगळ्या प्रकारची धान्य एकत्र करून दान करावे.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)