Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
चतुर्थी तिथी सांयकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर पंचमी तिथी प्रारंभ, पुष्य नक्षत्र रात्री ९ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर आश्लेषा नक्षत्र प्रारंभ. ध्रुव योग संध्याकाळी ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत त्यानंतर व्याघात योग प्रारंभ, विष्टी करण संध्याकाळी ४ वाजून १६ मिनिटांपर्यंत त्यानंतर बालव करण प्रारंभ, चंद्र दिवसरात्र कर्क राशीत संचार करेल.
सूर्योदय: सकाळी ६-०२
सूर्यास्त: सायं. ७-१५
चंद्रोदय: सकाळी ९-२०
चंद्रास्त: रात्री १०-५२
पूर्ण भरती: दुपारी ३-०१ पाण्याची उंची ४.२९ मीटर, उत्तररात्री २-३८ पाण्याची उंची ३.५४ मीटर
पूर्ण ओहोटी: सकाळी ७-४५ पाण्याची उंची ०.९१ मीटर, रात्री ९-०९ पाण्याची उंची १.८४ मीटर.
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून २ मिनिटे ते ४ वाजून ४२ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४० मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ३६ मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून १ मिनिटांपासून ते १२ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १७ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३८ मिनिटांपर्यंत, अमृत काळ सकाळी ५ वाजून २२ मिनिटांपासून ते ७ वाजून ७ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत, दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत गुलिक काळ,
सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ दुपारी १२ वाजून ४९ मिनिटांपासून ते १ वाजून ४४ मिनिटांपर्यंत, त्यानंतर दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांपासून ते ४ वाजून ३२ मिनिटांपर्यंत भद्राकाल सकाळी ५ वाजून २३ मिनिटांपासून ते संध्याकाळी ४ वाजून १४ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – शिव-पार्वती यांची मनोभावे प्रार्थना करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)