Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे अंकभविष्य, 19 जून 2024 : मूलांक 2 नशिबाची उत्तम साथ ! मूलांक 6 करिअरमध्ये मोठे यश ! मूलांक 1 ते 9 साठी कसा आहे ‘बुधवार’?

12

Numerology Prediction, 19 June 2024: आज १९ तारीख आहे. ज्या लोकांचा जन्म १, १०, १९ आणि २८ आहे, त्यांचा मूलांक १ असतो. मूलांक १ असलेल्यांचा स्वामी ग्रह सूर्यदेव असतो. सविस्तर जाणून घेऊया मूलांक १ ते मूलांक ९ असणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस कसा जाईल.

मूलांक १ : पैशांची आवक होईल

मूलांक १ असलेल्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल राहील. पैशांची चिंता आज संपून जाईल. आकस्मिक पैसे हाती आल्याने मन आनंदित होईल. व्यापारात आजचा दिवस सामान्य राहील. व्यापारात आज काही नुकसान होण्याची शक्यता आहे, त्यामुळे व्यापारात पैशांची गुंतवणूक करताना विचारपूर्वक पावले उचला. आज तुमची प्रकृती काही खराब होऊ शकते. आज पोट बिघडू शकते, त्यामुळे आज खाण्यापिण्यावर विशेष लक्ष द्या. कुटुंबात आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत आजचा दिवस सुखद राहील.
शुभ अंक- १
शुभ रंग – केशरी

मूलांक २ : आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल

मूलांक २ : आज नशिबाची पूर्ण साथ मिळेल

मूलांक २ असलेल्यांना आज नशिबाची पूर्ण साथ लाभेल. पैशांच्या बाबतीत आजचा दिवस अतिशय चांगला जाईल. भूतकाळात केलेली गुंतवणूक तुम्हाला दुप्पट फळ देईल. आज तुम्हाला पैशांची कमतरता जाणवणार नाही. आज तुम्ही मानसिक दृष्टिकोनातून आनंदी राहाल. कुटुंबातील सदस्यांसोबत तुम्ही बाहेर फिरायला जाण्याचे नियोजन कराल. कुटुंबासोबत आनंदात दिवस व्यतित कराल. जोडीदारासोबत आज प्रेमपूर्वक व्यवहार तुम्हाला लाभाचा ठरेल.
शुभ अंक – ८
शुभ रंग – लाल

मूलांक 3 : आज प्रकृती बिघडू शकते

मूलांक 3 : आज प्रकृती बिघडू शकते

मूलांक ३ असलेल्यांसाठी आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला आज मानसिक तणाव जाणवले. पैशांच्या संदर्भात आजचा दिवस चांगला राहील. आज तुमच्यासाठी धनलाभाचे योग आहेत. व्यापाराच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुम्हाला व्यापारात भागीदारीचे काही नवीन प्रस्ताव येतील, हे प्रस्ताव स्वीकारले तर भविष्यात धनयोग बनतील. आज तुम्हाला प्रकृतीकडे विशेष लक्ष द्यावे लागणार आहे. आज तब्येत बिघडू शकते. आज डोकेदुखीच्या समस्येमुळे तुम्हाला दिवसभर त्रास होऊ शकतो. कुटुंबासोबत आजचा दिवस अनुकूल आहे. आज जोडीदारासोबत दिवस सुखद राहील.
शुभ अंक – ६
शुभ रंग – निळा

मूलांक ४ : व्यवसायात लाभ होईल

मूलांक ४ : व्यवसायात लाभ होईल

मूलांक ४ असलेल्यांना आजचा दिवस चांगला आहे. आर्थिक दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल राहील. आज तुमचे थांबलेले पैसे हाती येण्याचे योग आहेत. व्यापाराच्या संदर्भात आजचा दिवशी नशिब तुमची साथ देईल. आज व्यापारात धनलाभाचे योग आहेत. व्यापारासंदर्भात परदेशात जाण्याचा विचार कराल, जो तुमच्यासाठी फायद्याचा ठरेल. जे नोकरदार बऱ्याच दिवसांपासून नोकरीत बदलाचा विचार करत आहेत, ते आज यावर काही निर्णय घेऊ शकता. कुटुंबासोबत आजचा दिवस सुखात जाईल. जोडीदारासोबत आज संबंध मधूर होतील.
शुभ अंक – १०
शुभ रंग- आकाशी

मूलांक ५ : नोकदार लोकांना सावध राहावे

मूलांक ५ : नोकदार लोकांना सावध राहावे

मूलांक ५ असलेल्यांसाठी आजचा दिवस सामान्य ते निम्न स्तरावर राहील. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्ही पैशांच्या गुंतवणुकीवरही विचार करू शकता. व्यापारासंदर्भात विचार करता आज वेळ अनुकूल राहील. व्यापारासाठी आज काही नवे मार्ग खुले होतील. नोकदारांनी मात्र कार्यक्षेत्रात सावध राहाण्याची गरज आहे. सहकाऱ्यांसोबत आज काही वाद होण्याची शक्यता आहे. पण आज तुम्ही शांत राहा आणि रागापासून दूर राहा. कुटुंबासोबत आजचा दिवस सामान्य राहील. जोडीदारासोबत आज नाते मजबूत होईल.
शुभ अंक – २५
शुभ रंग – केशरी

मूलांक ६ : आज वेतनवाढीचे योग

मूलांक ६ : आज वेतनवाढीचे योग

मूलांक ६ असलेल्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. पैशाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुम्हाला आकस्मिक धनप्राप्ती होईल. व्यापारासाठीही आजचा दिवस चांगला आहे. आज तुम्हाला व्यापारात लाभ होतील. नोकरदाराना अक्कलहुशारी आणि सकारात्मक विचार यामुळे सर्व कामे पूर्ण होतील. आज तुमच्या वेतनवाढीचा विचार होऊ शकतो. कौटुंबिक बाबतीत आजचा दिवस सामान्य राहील. आज तुम्हाला कुटुंबीयांसोबत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करू शकता, त्यामुळे तुम्हाल अंतरिक सुख लाभेल. आज जोडीदारासोबत दिवस सुखद जाईल.
शुभ अंक – २६
शुभ रंग – पांढरा

मूलांक ७ : आकस्मिक धनप्राप्ती होईल

मूलांक ७ : आकस्मिक धनप्राप्ती होईल

मूलांक ७ असलेल्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आज तुमच्या स्वभावात बरेच रचनात्मक आणि आध्यात्मिक राहाणार आहे. पैशांच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस उत्तम आहे. आकस्मिक पैशांचे आवक झाल्याने तुम्हाला आनंद होईल. व्यवसायाच्या दृष्टिकोनातून आज वेळ अनुकूल राहील. आज तुम्हाला व्यापारात प्रगतीचे योग बनत आहेत. आज तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत चांगले दिवस व्यतित कराल. जोडीदारासबोत दिवस चांगला जाईल.
शुभ अंक – १४
शुभ रंग – पिवळा

मूलांक ८ : पैशांच्या गुंतवणुकीतून लाभ होईल.

मूलांक ८ : पैशांच्या गुंतवणुकीतून लाभ होईल.

मूलांक ८ असलेल्यांना आजचा दिवस सामान्य ते मध्यम स्वरूपाचा राहील. पैशाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस अनुकूल नाही, त्यामुळे आज कोठेही पैशांची गुंतवणूक करू नका. नोकरदारांना नशिबाची साथ लाभेल. नोकरीत बदल करण्याचा विचार असेल तर आज निर्णय घेऊ शकता. कुटुंबासोबत दिवस चांगला जाईल. आज कुटुंबासोबत धार्मिक प्रवासावर जाण्याचा विचार करू शकता. जोडीदारासोबत दिवस प्रेमपूर्वक व्यतित होईल.
शुभ अंक – २८
शुभ रंग – पिवळा

मूलांक ९ : आज भाषा सौम्य ठेवा

मूलांक ९ : आज भाषा सौम्य ठेवा

मूलांक ९ असलेल्यांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज तुम्हाला ऊर्जावान वाटेल. पैशांच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला राहील. आज वडिलांचा सल्ला घेऊन तुम्ही पैशांची गुंतवणूक कराल तर अधिक लाभ होईल. व्यापारासाठी आजचा दिवस चांगला आहे. व्यापारासाठी काही नवे मार्ग खुले होताना दिसतील, त्यामुळे तुम्ही आनंदात राहाल. नोकरीत तुमची हुशारी, चातुर्य यांचे कौतुक होईल. त्यामुळे तुमचा पगारही आज वाढेल. कुटुंबासोबत आज सुखद दिवस व्यतित कराल. जोडीदारासोबत आज वैचारिक मतभेद होतील, पण तुम्हा आज शांत राहील आणि सौम्य भाषेचा वापर करा.
शुभ अंक – १८
शुभ रंग-लाल

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.