Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
रोहीणी नक्षत्र दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ८ मिनिटांपर्यंत त्यानंतर मृगशिरा नक्षत्र प्रारंभ, शूल योग सकाळी ९ वाजून २ मिनिटांपर्यंत त्यानंतर गंड योग प्रारंभ, तैतील करण सकाळी ७ वाजून ११ मिनिटांपर्यंत त्यानंतर वणीज करण प्रारंभ. चंद्र दिवस रात्र वृषभ राशीत भ्रमण करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-०७
- सूर्यास्त: सायं. ७-१९
- चंद्रोदय: पहाटे ३-२०
- चंद्रास्त: सायं. ५-०६
- पूर्ण भरती: सकाळी १०-२० पाण्याची उंची ४.२० मीटर, रात्री ९-५६ पाण्याची उंची ३.५६ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे ३-२२ पाण्याची उंची ०.७९ मीटर, सायं. ४-०९ पाण्याची उंची २.१० मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून ७ मिनिटे ते ४ वाजून ४७ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपर्यंत त्यानंतर ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ५ मिनिटांपासून ते १२ वाजून ४६ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २२ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४२ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून २७ मिनिटांपासून ७ वाजून १२ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी १२ ते दीड वाजेपर्यंत, सकाळी साडे दहा ते १२ वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी साडे सात ते ९ वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी ११ वाजून ५८ मिनिटांपासून ते दुपारी १२ वाजून ५३ मिनिटांपर्यंत.
आजचा उपाय – गणपतीला १२ दुर्वा अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)