Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे पंचांग 11 जुलै 2024: तिथीसह पाहा शुभ मुहूर्त, योग आणि राहुकाळ

11
गुरुवार ११ जुलै २०२४, भारतीय सौर २० आषाढ शके १९४६, आषाढ शुक्ल पंचमी सकाळी १०-०३ पर्यंत, चंद्रनक्षत्र: पूर्वा फाल्गुनी दुपारी १-०३ पर्यंत, चंद्रराशी: सिंह सायं. ७-४८ पर्यंत, सूर्यनक्षत्र: पुनर्वसू

राष्ट्रीय मिति आषाढ २०, शक संवत १९४६, आषाढ शुक्ल पंचमी, गुरूवार, विक्रम संवत २०८१ सौर आषाढ मास प्रविष्टे २८, मुहर्रम ०४, हिजरी १४४५ (मुस्लिम) त्यानुसार इंग्रजी तारीख ११ जुलै २०२४. सूर्य दक्षिणायन, उत्तर गोल, वर्षा ऋत.
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत पंचमी तिथी १० वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर षष्ठी तिथी प्रारंभ, पूर्वाफाल्गुनी नक्षत्र दुपारी १ वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर उत्तराफाल्गनी नक्षत्र प्रारंभ, वरियान योग दुसऱ्या दिवशी पहाटे ४ वाजून ९ मिनिटांपर्यंत त्यानंतर परिधी योग प्रारंभ, बालव करण सकाळी १० वाजून ४ मिनिटांपर्यंत त्यानंतर तैतील करण प्रारंभ, चंद्र संध्याकाळी ७ वाजून ५० मिनिटांपर्यंत सिंह राशीत त्यानंतर कन्या राशीत भम्रण करेल.

सूर्योदय: सकाळी ६-१०
सूर्यास्त: सायं. ७-१९
चंद्रोदय: सकाळी १०-३७
चंद्रास्त: रात्री ११-०८


पूर्ण भरती: पहाटे २-५८ पाण्याची उंची ३.५२ मीटर, दुपारी ३-४० पाण्याची उंची ४.०४ मीटर

पूर्ण ओहोटी: सकाळी ८-२५ पाण्याची उंची १.५१ मीटर, रात्री ९-४५ पाण्याची उंची १.६८ मीटर.

आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १० मिनिटे ते ४ वाजून ५१ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४७ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून २१ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ४१ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३१ मिनिटांपासून ते ७ वाजून १५ मिनिटांपर्यंत.

आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, त्यानंतर सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून ८ मिनिटांपासून ते ११ वाजून ४ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपासून ४ वाजून ३६ मिनिटांपर्यंत.

आजचा उपाय – भगवान विष्णूंना सात हळकुंड अर्पण करा.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.