Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आजचे राशीभविष्य १५ जुलै २०२४: मेषसह ४ राशींच्या वैवाहिक जीवनात गोडवा! नोकरीत नव्या संधी, वाचा सोमवारचे राशीभविष्य

10

Aaj che Rashi Bhavishya 15 july 2024 :
आज १५ जुलै सोमवार सर्वार्थ सिद्धी योगसह आयुष्यमान योगचा संयोग तयार होत आहे. आज शंकराची काही राशींवर विशेष कृपा राहिल. मित्रांसोबत प्रवास घडेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. मुलांचे प्रश्न सोडवण्यात वेळ घालवाल. व्यवसायासाठी काही नवीन योजना करत असाल तर भविष्यात चांगला नफा मिळेल. मित्र किंवा कुटुंबासोबत पार्टीलाही जाऊ शकता. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभाच्या नवीन संधी मिळतील. मेष ते मीन राशीच्या १२ राशींचे राशीफल कसे असेल. जाणून घेऊया ज्योतिषी चिराग दारुवालांकडून आजचे राशीभविष्य

मेष- वैवाहिक जीवन आनंदी राहिल

आज नोकरीत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वाद करु नका, अन्यथा हानी होऊ शकते. राग आणि वाणीवर नियंत्रण ठेवा. या काळात सामाजिक सन्मान मिळेल. मित्रांसोबत प्रवास घडेल. वैवाहिक जीवन आनंदी राहिल. मुलांचे प्रश्न सोडवण्यात वेळ घालवाल.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गाईला हिरवा चारा खाऊ घाला.

वृषभ – व्यवसायात मेहनत करा

वृषभ - व्यवसायात मेहनत करा

आज व्यवसायात अधिक मेहनत करावी लागेल. तरच तुम्हाला यश मिळेल. तुम्हाला नोकरीत वरिष्ठांच्या रागाचे शिकार व्हावे लागेल. व्यवसायासाठी काही नवीन योजना करत असाल तर भविष्यात चांगला नफा मिळेल.
आज भाग्य ८९ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मीची पूजा करा

मिथुन – नोकरीतील प्रश्न सुटतील

मिथुन - नोकरीतील प्रश्न सुटतील

नोकरीशी संबंधिक असणाऱ्या समस्या आज सुटतील. तुम्हाला व्यवसायात प्रगती करण्यासाठी अनुभवी व्यक्तीची गरज लागेल. मित्र किंवा कुटुंबासोबत पार्टीलाही जाऊ शकता. परदेशातून व्यवसाय करणाऱ्या लोकांना लाभाच्या नवीन संधी मिळतील.
आज भाग्य ९८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिंपळाच्या झाडाला पाणी मिश्रित दूध अर्पण करा

कर्क – जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल

कर्क - जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल

आज तुमचे सामाजिक वर्तुळ वाढेल. मित्रांच्या भेटीमुळे तुमचा ताण कमी होईल. आज तुम्ही आनंदी असाल. विरोधकांच्या कोणत्याही टीकेकडे लक्ष देऊ नका, भविष्यात यश मिळेल. संपत्ती वाढवण्यासाठी जोडीदाराचा सल्ला फायदेशीर ठरेल. मुलांना काही समस्यांचा सामना करावा लागू शकेल.
आज भाग्य ९६ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी लक्ष्मी खीर अर्पण करा

सिंह – प्रवास फायदेशीर ठरेल

सिंह - प्रवास फायदेशीर ठरेल

आज कोणत्याही अनोळखी व्यक्तीसोबत व्यवहार करण्याचा विचार करत असाल तर नुकसान होईल. व्यवसायासाठी प्रवास खूप फायदेशीर ठरेल. शत्रू प्रबळ होतील. व्यवसायात यशासाठी कठोर परिश्रम करावे लागेल. मुलांची सामाजिक कार्याची आवड लागेल.
आज भाग्य ६७ टक्के तुमच्या बाजूने असेल. वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या

कन्या – वादविवाद होतील

कन्या - वादविवाद होतील

आज कुटुंबात शुभ कार्यक्रमांवर चर्चा होऊ शकते. मुलांच्या भविष्यासाठी नियोजन करताना दिसाल. आज वादविवाद होऊ शकतात. बोलण्यावर नियंत्रण ठेवा. कुटुंबातील सदस्य आज व्यस्त असतील.
आज भाग्य ८१ टक्के तुमच्या बाजूने असेल. गणपतीला लाडू अर्पण करा

तुळ – कठोर परिश्रम फायदेशीर ठरेल

तुळ - कठोर परिश्रम फायदेशीर ठरेल

आज तुमचे पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मान वाढेल. जवळचे आणि दूरचे प्रवास पुढे ढकला. तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवाल, ज्यामुळे मानसिक शांती मिळेल. काही समस्यांवर उपाय न मिळाल्याने मनात अशांततेची भावना राहिल. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील.
आज भाग्य ७८ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिव चालीसाचे पठण करा

वृश्चिक – पैशाची कमतरता भासेल.

वृश्चिक - पैशाची कमतरता भासेल.

आज विद्यार्थी अभ्यासात मग्न असतील. पैशाच्या कमतरतेमुळे चिंतेत असाल. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ मिळू शकतो. नोकरीशी संबंधित लोकांना आज काही शुभ संधी मिळू शकतात. तुम्हाला सामाजिक सन्मान मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत लांबचा प्रवास कराल
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. देवी सरस्वतीची पूजा करा

धनु – गुंतवणुकीतून फायदा होईल

धनु - गुंतवणुकीतून फायदा होईल

वाहन चालवताना काळजी घ्यावी लागेल. पैसे जास्त खर्च होतील. तुमच्या मुलांसाठी भेटवस्तू आणाल. कोणतीही गुंतवणूक केल्याने फायदा होऊ शकतो. नशिबाची आज पूर्ण साथ मिळेल. मित्रांसोबत पार्टीत जाल.
आज भाग्य ६३ टक्के तुमच्या बाजूने असेल. पांढऱ्या वस्तूचे दान करा

मकर – वैवाहिक जीवनात गोडवा राहिल.

मकर - वैवाहिक जीवनात गोडवा राहिल.

आज अचानक तुम्हाला अडकलेले पैसे मिळतील. ज्यामुळे प्रलंबित कामे पूर्ण करु शकाल. वैवाहिक जीवनात गोडवा राहिल. जोडीदाराचा तुम्हाला पाठिंबा मिळेल. व्यवसायात वरिष्ठांकडून फायदा होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात लक्ष द्यावे लागेल.
आज भाग्य ८८ टक्के तुमच्या बाजूने असेल. पिवळ्या वस्तु दान करा

कुंभ – पैसे खर्च होतील

कुंभ - पैसे खर्च होतील

आज तुम्ही जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करु शकता. पालकांकडून विशेष स्नेह मिळेल. तुमच्या भावाची किंवा बहिणीची तब्येत बिघडू शकते, त्यामुळे काळजी घ्या. पैसे खर्च अधिक होतील.
आज भाग्य ९२ टक्के तुमच्या बाजूने असेल. शिवलिंगवर दूध अर्पण करा

मीन- कामात कठोर परिश्रम करा.

मीन- कामात कठोर परिश्रम करा.

आजचा दिवस अनुकूल राहिल. परीक्षेत आज चांगले यश मिळेल. काही विशेष कामगिरीमुळे आनंदी व्हाल. कायदेशीर विवाद पुन्हा नव्याने वर येईल. कामाच्या ठिकाणी कठोर परिश्रमाने यश मिळेल.
आज भाग्य ७६ टक्के तुमच्या बाजूने राहिल. आई-वडिलांचा आशीर्वाद घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.