Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
द्वादशी तिथी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांपर्यंत, त्यानंतर त्रयोदशी तिथी प्रारंभ, ज्येष्ठा नक्षत्र मध्यरात्री ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत त्यानंतर मूल नक्षत्र प्रारंभ, शुक्ल योग सकाळी ६ वाजून १३ मिनिटांपर्यंत त्यानंतर ब्रह्म योग प्रारंभ, चंद्र मध्यरात्री ३ वाजून २५ मिनिटांपर्यंत वृश्चिक राशीत त्यानंतर धनु राशीत संचार करेल.
- सूर्योदय: सकाळी ६-१२
- सूर्यास्त: सायं. ७-१८
- चंद्रोदय: सायं. ४-४०
- चंद्रास्त: उत्तररात्री ३-४१
- पूर्ण भरती: सकाळी १०-०३ पाण्याची उंची ३.७८ मीटर, रात्री ९-३५ पाण्याची उंची ३.२३ मीटर
- पूर्ण ओहोटी: पहाटे २-५४ पाण्याची उंची १.१६ मीटर, दुपारी ३-५९ पाण्याची उंची २.३९ मीटर
आजचा शुभ मुहूर्त
ब्रह्म मुहूर्त सकाळी ४ वाजून १३ मिनिटे ते ४ वाजून ५४ मिनिटांपर्यंत, विजय मुहूर्त दुपारी २ वाजून ४५ मिनिटांपासून ते ३ वाजून ४० मिनिटांपर्यंत, निशिथ काळ रात्री १२ वाजून ७ मिनिटांपासून ते १२ वाजून ४८ मिनिटांपर्यंत. गोधुली बेला संध्याकाळी ७ वाजल्यापासून १८ मिनिटांपर्यंत ते ७ वाजून ३९ मिनिटांपर्यंत. अमृत काळ सकाळी ५ वाजून ३५ मिनिटांपासून ते ७ वाजून १८ मिनिटांपर्यंत.
आजचा अशुभ मुहूर्त
राहुकाळ दुपारी दीड ते ३ वाजेपर्यंत, सकाळी ९ ते साडे दहा वाजेपर्यंत गुलिक काळ, सकाळी ६ ते साडे सात वाजेपर्यंत यमगंड, दुमुर्हूत काळ सकाळी १० वाजून १० मिनिटांपासून ते ११ वाजून ५ मिनिटांपर्यंत. त्यानंतर दुपारी ३ वाजून ४० मिनिटांपासून ते ४ वाजून ३५ मिनिटांपर्यंत
आजचा उपाय – गायीला गुळ आणि भिजवलेली चण्याची डाळ खाऊ घाला.
(आचार्य कृष्णदत्त शर्मा)