Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

संजय राऊत

Chandrakant Patil: भाजप आणि शिवसेनेत अंतर का वाढलं?; चंद्रकांत पाटील यांचं खूप मोठं विधान

हायलाइट्स:भाजप आणि शिवसेनेत योजनापूर्वक दुरावा निर्माण केला गेला.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचं अत्यंत महत्त्वाचं विधान.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वपक्षाचे नुकसान करत…
Read More...

Devendra Fadnavis: अनिल परब यांना ईडीची नोटीस; देवेंद्र फडणवीस म्हणाले…

हायलाइट्स:अनिल परब यांना नोटीस बजावल्याची कल्पना नाही.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची सावध प्रतिक्रिया.ईडी, सीबीआय त्यांच्या पद्धतीने काम करत असतात.नागपूर: राज्याचे परिवहन…
Read More...

Sanjay Raut: अनिल परब यांना आताच नोटीस कशी?; संजय राऊत यांनी केला गंभीर आरोप

हायलाइट्स:अनिल परब यांना ईडीची नोटीस आल्याने खळबळ.शिवसेना नेते संजय राऊत यांचे खरमरीत ट्वीट.जन आशीर्वाद यात्रा संपताच अपेक्षेप्रमाणे नोटीस आली.मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…
Read More...

nilesh rane vs sanjay raut: संजय राऊत यांचा दिसतील तेथे करेक्ट कार्यक्रम करणार; नीलेश राणेंचा इशारा

हायलाइट्स:संजय राऊत जेथे दिसतील तेथे त्यांचा करेक्ट कार्यक्रम करू- नीलेश राणे यांचा इशारा. शिवसेनेला आम्ही भीक घालत नाही, जन आशीर्वाद यात्रा आम्ही पूर्ण करणारच- नीलेश राणे. संजय…
Read More...

‘३६ मंत्र्यांनी शहाण्याप्रमाणे यात्रा काढल्या, एक अतिशहाणा निघाला’

हायलाइट्स:शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्येनाशिकमधील शिवसैनिकांचे केले अभिनंदनकेंद्रीय मंत्री राणेंवर पुन्हा एकदा घणाघाती टीकानाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं अटकनाट्य…
Read More...

देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील ‘हे’ कधीही बोलणार नाहीतः संजय राऊत

हायलाइट्स:नारायण राणेंच्या वक्तव्यावरुन शिवसेना आक्रमकसंजय राऊत यांचा भाजपवर निशाणाभाजप नेत्यांवर केली टीका मुंबईः 'सभ्य भाषेत टीका असेल तर स्वीकारली जाईल. टीकेला धार असेल तर तीही…
Read More...

‘नारायण राणे हे बाळासाहेब ठाकरे नाहीत, त्यांनी मर्यादेत राहावं’

हायलाइट्स:राजकीय भाषेवरून शिवसेना व भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरूचराणेंनी स्वत:ला बाळासाहेब ठाकरे समजू नयेसंजय राऊत यांचा नारायण राणेंना टोलामुंबई: केंद्रीय मंत्री नारायण राणे…
Read More...

Narayan Rane: ‘मी गँगस्टर होतो तर मग…’; नारायण राणेंचा शिवसेना नेतृत्वाला बोचरा…

हायलाइट्स:मी गँगस्टर होतो तर मला मुख्यमंत्री कसे केले होते?नारायण राणेंनी शिवसेना नेतृत्वाला विचारला सवाल.संजय राऊत यांच्यावरही साधला जोरदार निशाणा.मुंबई: 'मी गँगस्टर होतो तर…
Read More...

narayan rane vs raut: ‘सामना’तील अग्रलेखावरून राणेंची संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दात…

हायलाइट्स:शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रात अग्रलेखाद्वारे राणे यांच्यावर टीकास्त्र. यावरून नारायण राणे यांचे 'सामना'चे कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्यावर टीकास्त्र.संजय राऊत हे…
Read More...

‘…तर फाळणीचा स्मृतिदिन साजरा करण्याची वेळ आली नसती’

हायलाइट्स:फाळणीचा दिवस वेदना स्मृतिदिन म्हणून पाळण्याची पंतप्रधान मोदींची घोषणाशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थित केले अनेक प्रश्नआज फाळणीच्या वेदना जागवून काय होणार? - संजय…
Read More...