Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

संजय राऊत

‘भाजपची जन आशीर्वाद यात्रा म्हणजे करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण’

हायलाइट्स:करोना काळातच भाजपच्या मंत्र्यांची जन आशीर्वाद यात्राशिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची जोरदार टीकाहे तर करोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण - संजय राऊतमुंबई: पंतप्रधान नरेंद्र…
Read More...

‘राज्यपालांना मी ओळखतो, ते जे काही करताहेत ते मनापासून करत नसावेत’

हायलाइट्स:१२ आमदारांच्या नियुक्तीवरून राज्यपालांवर टीकाटिप्पणी सुरूचसंजय राऊत म्हणाले, राज्यपालांनी प्यादं बनून काम करू नयेराऊतांनी केंद्र सरकारवर साधला निशाणामुंबई: 'राज्यपाल…
Read More...

‘भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामनेसंसदेत शुक्रवारी गदारोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीकामुंबईः 'संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना…
Read More...

ह्याला उलट्या खोपडीचं राजकारण म्हणतात; संजय राऊत भाजपवर भडकले!

हायलाइट्स:मुंबई लोकलबाबतच्या राज्य सरकारच्या निर्णयावरून राजकारणशिवसेना-भाजप पुन्हा आमनेसामनेसंजय राऊत यांची रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीकामुंबई: कोविड लसीचे दोन…
Read More...

‘अदानी एअरपोर्ट’चा बोर्ड हटवणं योग्यच, मालकी हक्क दाखवला तर असंच होणार’

मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ताब्यात घेतल्यानंतर अदानी समूहानं विमानतळ परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या समोरच 'अदानी एअरपोर्ट' असा…
Read More...

‘आताच्या शिवसैनिकांना धड जय महाराष्ट्र बोलता येत नाही, ते आदेश बांदेकर…’

हायलाइट्स:शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये कलगीतुरा सुरूचमाजी आमदार नीलेश राणे यांची शिवसेनेवर जहरी टीकासंजय राऊत यांना नीलेश राणेंची थेट धमकीमुंबई: भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी…
Read More...

chitra wagh vs sanjay raut: ‘सर्वज्ञानी संजय राऊत प्रात:कालीन सवयी प्रमाणे…’;…

हायलाइट्स:भाजप नेत्या चित्रा वाघ यांची शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर टीका.यावेळी त्यांनी राऊत यांचा सर्वज्ञानी असा उल्लेख केला. हेहे सरकार प्रशासकीय बदल्यांच्या अर्थकारणाला…
Read More...

chitra wagh vs sanjay raut: राऊत महाराष्ट्र सरकारवर खटला भरणार का?; चित्रा वाघ यांचा सवाल

हायलाइट्स:भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना प्रत्युत्तर दिले.ऑक्सिजन अभावी देशात एकही मृत्यू नाही असे सांगून केंद्र सरकार खोटे बोलत आहे , असे राऊत यांनी…
Read More...

Sanjay Raut: शरद पवार पंतप्रधानपदाचे उमेदवार?; संजय राऊत यांनी केले मोठे विधान

हायलाइट्स:नरेंद्र मोदी यांना आव्हान देऊ शकेल असा नेता कोण?शिवसेना नेते संजय राऊत यांनी घेतलं शरद पवारांचं नाव.काँग्रेसमध्ये राष्ट्रीय स्तरावर नेतृत्वाचा प्रश्न कायम आहे!मुंबई:…
Read More...

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

हायलाइट्स:नाना पटोलेंच्या आरोपांमुळं आघाडीत खळबळराष्ट्रवादी, शिवसेनेनं व्यक्त केली होती नाराजीनाना पटोले अति महत्त्वाची व्यक्तीः संजय राऊत मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...