Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maratha Reservation

… तोपर्यंत गळ्यात हार आणि डोक्याला फेटा बांधणार नाही; पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?

हायलाइट्स:पंकजा मुंडे यांनी केली मोठी घोषणाबीडमध्ये एका कार्यक्रमात केली घोषणामराठा आरक्षणावरुन आक्रमक बीडः 'जोपर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाचा (Maratha Reservation) विषय मार्गी…
Read More...

‘भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामनेसंसदेत शुक्रवारी गदारोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीकामुंबईः 'संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना…
Read More...

‘फडणवीसांच्या काळात आरक्षणासाठी पन्नास टक्क्यांची मर्यादा होतीच, तरीही…’

म.टा. प्रतिनिधी, नगरः 'केंद्र सरकारने घटना दुरूस्ती केल्याने आता मराठा आरक्षणाचाही मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार आरक्षणासाठीच्या पन्नास टक्क्यांच्या…
Read More...

आक्रमक झालेल्या चंद्रकांत पाटलांनी अशोक चव्हाण यांना दिलं थेट आव्हान

हायलाइट्स:भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा महाविकास आघाडीवर हल्लाबोलमराठा आरक्षणावरून केली जोरदार टीकाअशोक चव्हाण यांना दिलं थेट आव्हानकोल्हापूर : 'राज्याच्या अधिकारातील…
Read More...

Sambhaji Raje: तर दोन मिनिटांत महाराष्ट्र पेटून उठेल!; संभाजीराजेंचा आक्रमक पवित्रा

हायलाइट्स:पुणे येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक.संभाजीराजे यांनी मांडली आक्रमक भूमिका.पुढचे मूक आंदोलन अशोक चव्हाणांच्या नांदेडात.पुणे: मराठा आरक्षणाची लढाई आपण संयमाने लढत…
Read More...

शिवचरित्र पोहोचणार घराघरात; सारथी वाटणार ५० हजार प्रती

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः शिवाजी महाराजांचे चरित्र आणि विचार राज्यातील घराघरात पोहोचविण्यासाठी सारथी ने पुढाकार घेतला आहे. ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार यांनी संकलित…
Read More...

‘१०२ व्या घटनादुरुस्तीमुळे मराठा आरक्षण मिळणार नाही’; अशोक चव्हाणांची नाराजी

हायलाइट्स:केंद्रीय मंत्रिमंडळाने मोठे पाऊल उचलत १०२ वी घटनादुरुस्तीच्या प्रस्तावाला आज मंजुरी. केंद्र सरकारचा हा निर्णय अर्धवट- अशोक चव्हाण.जो पर्यंत आरक्षणाची ५० टक्क्यांची…
Read More...

meeting for maratha agitation: पुन्हा मराठा एल्गार; ९ ऑगस्टच्या क्रांतीदिनी आंदोलनाची दिशा ठरणार

हायलाइट्स:राज्यभरातील मराठा समन्वयकांसोबत नवी मुंबई येथे चिंतन बैठक झाली. नऊ ऑगस्ट रोजी मराठा आंदोलन संदर्भात पुढील निर्णय या वेळी ठरले. खासदार संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत…
Read More...

‘छत्रपतींची गादी ही पदापेक्षा मोठी; संभाजीराजेंनी राजीनामा द्यावा’

हायलाइट्स:माजी आमदाराकडून संभाजीराजेंना राजीनामा देण्याचं आवाहनछत्रपतींची गादी ही इतर कुठल्याही पदापेक्षा मोठी आहे, असं म्हणत संभाजीराजेंना राजीनाम्याचं आवाहनमराठा आरक्षणावरून…
Read More...

‘पोलिसांच्या माध्यमातून मराठ्यांचा आवाज दाबण्याचा सरकारचा प्रयत्न’

हायलाइट्स:सोलापूरात आज मराठा आक्रोश मोर्चानरेंद्र पाटील करणार नेतृत्वभाजप पुरस्कृत असल्याच्या चर्चेने समाजाने फिरवली पाठसोलापूर: मराठा आरक्षणप्रश्नी आज सोलपुरात काढण्यात आलेल्या…
Read More...