Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

crime news

मोठी कारवाई : भूमाफिया टोळीचा फरार मास्टरमाईंड रम्मी राजपूतसह भाऊ अटकेत

हायलाइट्स:पोलिसांना गुंगारा देणारा भूमाफिया टोळीचा म्होरक्या अटकेत गुन्हे शाखा युनिट एकने आवळल्या आरोपींच्या मुसक्यागुरूवारी न्यायालयात हजर करण्यात येणारनाशिक : पोलिसांना साडे सात…
Read More...

पोलीस अंमलदार यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या

विश्रांतवाडी/ पुणे :- अनुप फंड | पोलीस अंमलदार यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या रिक्षा चालकाच्या मुसक्या आवळल्या , विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गुरनं १६७/२०२१ भा.दं.वि. कलम
Read More...

सांगलीत व्यापाऱ्यांना कोट्यवधी रुपयांना गंडवलं; नेमकं काय घडलं?

हायलाइट्स:मार्केट यार्डातील एक व्यापारी गायबइतर व्यापाऱ्यांकडून केली होती मोठी खरेदीपैसे अडकलेले व्यापारी हवालदिलसांगली : सांगली येथील मार्केट यार्डातील एक बेदाणा व्यापारी सुमारे…
Read More...

संतापजनक! १३ व्या वर्षी लग्न आणि नंतर छळ; आई आणि मावशीच बनल्या काळ

हायलाइट्स:लॉकडाऊनमध्ये आईने अवघ्या १३ वर्षांच्या मुलीचं लावलं लग्नलग्नानंतर मुलीच्या वाट्याला छळअखेर पोलिसांनी दाखल केला गुन्हाअहमदनगर : लॉकडाऊनच्या काळात उरकण्यात आलेल्या…
Read More...

एटीएम कार्डद्वारे पैसे काढून नागरिकांची लूट करणाऱ्या टोळीचा म्होरक्या अखेर अटकेत!

हायलाइट्स:एटीएम कार्ड क्लोन करून पैसे लुटणार्‍या टोळीचा पर्दाफाशमुख्य आरोपीला पोलिसांनी केली अटकसापळा रचून ठोकल्या बेड्याअहमदनगर : एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी आलेल्या…
Read More...

धक्कादायक! १४ लाखांच्या कर्जापोटी उकळले ५० लाख रुपये; जमीनही केली हडप

हायलाइट्स:सांगलीतील धक्कादायक प्रकार उघडकीसव्याजासाठी जीवे मारण्याची धमकी देत जमीन नावावर करून घेतलीशहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलसांगली : पाच टक्के व्याज दराने १४ लाखांच्या…
Read More...

धक्कादायक! ५५ हजार रुपयांना लहान मुलाची विक्री; तस्करांचं बिंग फुटलं!

हायलाइट्स:मुलांच्या तस्‍करी प्रकरणात पोलिसांची कारवाई३८ वर्षीय महिलेला शनिवारी अटक आतापर्यंत एकूण तीन महिला अटकेतऔरंगाबाद : मुलांच्या तस्‍करी प्रकरणात पोलिसांनी…
Read More...

ट्रायल घेण्यासाठी नेलेली कार घेऊन चोरटे पसार; पुढे काय घडलं?

हायलाइट्स:कार चोरण्यासाठी चोरट्यांनी शोधली अनोखी शक्कलपोलिसांनी तब्बल ६५ किलोमीटरचा पाठलाग करून आरोपींना पकडलंऔरंगाबादमधील घटनेची सर्वत्र चर्चाऔरंगाबाद : कार चोरणाऱ्या आरोपींना…
Read More...

जिल्ह्यात धुमाकूळ घालणाऱ्या महिलांच्या टोळीला अटक; अनेक ठिकाणी घरफोड्या

हायलाइट्स:घरफोडीच्या घटनेनं जिल्ह्यातील नागरिक हैराणअखेर पोलिसांनी महिलांच्या टोळीला ठोकल्या बेड्याचोरी केलेले साहित्य पोलिसांनी केलं जप्त कोल्हापूर : जिल्ह्यात विविध ठिकाणी गोडाऊन…
Read More...

धक्कादायक! कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली १७ ठेवीदारांना १२ लाख रुपयांना गंडा

हायलाइट्स:आर्थिक फसवणुकीचं आणखी एक प्रकरण आलं समोरकंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली ठेवीदारांची मोठी फसवणूक १७ ठेवीदारांना १२ लाख ११ हजार १५० रुपयांना घातला गंडा औरंगाबाद : युटूव्ही…
Read More...