Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

एकनाथ खडसे

एकनाथ खडसे आणखी गोत्यात? आता ‘या’ प्रकरणात चौकशी करण्याची मागणी

हायलाइट्स:एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढण्याची शक्यताअपंगत्व प्रमाणपत्राची चौकशी करण्याची मागणीशिवसेनेच्या माजी पदाधिकाऱ्यानं केली मागणीजळगाव: माजी मंत्री एकनाथ खडसे (Eknath Khadse)…
Read More...

एकनाथ खडसेंकडून नाव न घेता फडणवीसांवर खरमरीत टीका; म्हणाले…

हायलाइट्स:एकनाथ खडसेंची भाजप नेत्यांवर खरमरीत टीकागिरीश महाजनांसह फडणवीसांवर हल्लाबोलई़डी चौकशीवरून केले गंभीर आरोपजळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी भाजप नेते…
Read More...

Jayant Patil: व्वा रे बिट्या, तुला हे कुणी सांगितलं?; जयंत पाटलांचा सोमय्यांना तीरकस सवाल

हायलाइट्स:अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल!सोमय्या यांच्या विधानाचा पाटलांनी घेतला समाचार.ईडीची नोटीस येण्याआधीच तुम्हाला कसं कळतं?अहमदनगर: महाविकास आघाडीचे…
Read More...

Eknath Khadse: एकनाथ खडसे नेमके आहेत कुठे?; कन्या रोहिणी यांनी दिली ‘ही’ माहिती

हायलाइट्स:एकनाथ खडसे कामानिमित्त बाहेरगावी गेलेत.कन्या रोहिणी खडसे यांनी दिली माहिती.ईडीने कोणतीही जप्तीची कारवाई केलेली नाही.जळगाव: पुण्यातील भोसरी एमआयडीसी येथील भूखंड खरेदीतील…
Read More...

Jalgaon Shiv Sena: जळगावात राजकीय भूकंप; भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक शिवसेनेत

हायलाइट्स:जळगाव जिल्ह्यात शिवसेनेने घडवला राजकीय भूकंप.भाजपसह काँग्रेस, राष्ट्रवादीचे १२ नगरसेवक शिवसेनेत.मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्वांच्या हातावर बांधले शिवबंधन.जळगाव: जळगाव…
Read More...

Eknath Khadse: हे काम माझे हितचिंतकच करताहेत!; वाढदिवशी खडसेंची फटकेबाजी

हायलाइट्स:माझी भ्रष्टाचारी प्रतिमा करण्याचे काम हितचिंतकाचेच.एकनाथ खडसे यांनी विरोधकांवर पुन्हा साधला निशाणा.सुधीर मुनगंटीवार यांनाही खडसे यांनी केले लक्ष्य.जळगाव: ' नाथाभाऊ एक…
Read More...

विधान परिषद नियुक्ती: राज्यपालांच्या आडून भाजपनं मोठी खेळी खेळल्याची चर्चा

कोल्हापूर: राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्यत्वाच्या यादीतून माजी खासदार राजू शेट्टी यांना वगळण्यात आल्याचे समजते. राज्यपालांच्या खांद्यावर बंदूक ठेवत भाजपने खेळलेली ही खेळी यशस्वी…
Read More...

खडसे-महाजन एकमेकांशेजारी बसले आणि…; जळगावातील बैठक चर्चेत

हायलाइट्स:जळगाव जिल्हा बँकेत सर्वपक्षीय पॅनल उतरणार.जागावाटपासाठी कोअर कमिटी झाली निश्चित.बैठकीत खडसे-महाजन बसले एकमेकांशेजारी.जळगाव:जळगाव जिल्हा बँक निवडणुकीत सर्वपक्षीय पॅनलसाठी…
Read More...

eknath khadse on cd: योग्य वेळी सीडी लावणार, ती पोलिसांकडे दिली आहे; खडसे यांचा इशारा

हायलाइट्स:ईडी लावली तर सीडी लावेन असे मी म्हणालो होतो. ती सीडी मी पोलिसांकडे दिलेली आहे-एकनाथ खडसे पोलिस चौकशी करत आहेत. योग्य वेळी मी सीडी लावणार आहे- खडसे यांचा इशारा.चंद्रकांत…
Read More...

Eknath Khadse खडसेंची मालमत्ता जप्त: जळगावातून ‘ही’ वेगळीच माहिती आली समोर

हायलाइट्स:एकनाथ खडसे यांना ईडीने दिला दणका.लोणावळा, जळगावातील मालमत्ता जप्त.महसूल विभाग कारवाईबाबत अनभिज्ञ!जळगाव: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांना ईडीने दणका दिल्याचे…
Read More...