Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

किरीट सोमय्या

Jayant Patil: व्वा रे बिट्या, तुला हे कुणी सांगितलं?; जयंत पाटलांचा सोमय्यांना तीरकस सवाल

हायलाइट्स:अर्धे मंत्रिमंडळ हॉस्पिटलमध्ये तर अर्धे तुरुंगात जाईल!सोमय्या यांच्या विधानाचा पाटलांनी घेतला समाचार.ईडीची नोटीस येण्याआधीच तुम्हाला कसं कळतं?अहमदनगर: महाविकास आघाडीचे…
Read More...

Hasan Mushrif: ग्रामविकास विभागात १५०० कोटींचा घोटाळा?; मुश्रीफांचे सोमय्यांना आव्हान

हायलाइट्स:दीड हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप तथ्यहीन.सोमय्या यांचे सर्व आरोप मुश्रीफांनी फेटाळले.अबुनुकसानीच्या दावा दाखल करण्याचा दिला इशारा.कोल्हापूर:भाजप नेते, माजी खासदार किरीट…
Read More...

मुश्रीफांची बदनामी थांबवण्यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश; भाजप नेत्यांचा नोटीस घेण्यास नकार

हायलाइट्स:किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात दाखल मुश्रीफांची बदनामी थांबवावी म्हणून न्यायालयाने दिला मनाई आदेश कोल्हापूर : घोटाळ्याचे खोटे, निराधार आरोप करत…
Read More...

Kirit Somaiya: मुश्रीफांचा १५०० कोटींचा तिसरा घोटाळा!; सोमय्यांचा आरोप, फिर्यादही दिली

हायलाइट्स:हसन मुश्रीफांचा पंधराशे कोटींचा तिसरा घोटाळा!किरीट सोमय्या यांचा पत्रकार परिषदेत आरोप.कागलच्या मुरगूड पोलीस ठाण्यात दिली फिर्याद.कोल्हापूर: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…
Read More...

‘चंद्रकांत पाटलांनी महाराष्ट्राचे मनोरंजन करायचे ठरवले असेल तर त्यांना कोण थांबवणार?’

हायलाइट्स:संजय राऊत यांचा भाजपवर निशाणा चंद्रकांत पाटील- किरीट सोमय्यांवर टीकापंतप्रधान मोदींच्या अमेरिका दौऱ्यावरही भाष्य मुंबईः 'चंद्रकांत पाटील (Chandrkant Patil) हे भाजपचे…
Read More...

अनिल परबांविरुद्ध सोमय्यांना माहिती कुणी पुरवली?; कर्वे अखेर बोलले

हायलाइट्स:अनिल परबांविरुद्ध सोमय्यांना माहिती कुणी दिली?माहिती अधिकार कार्यकर्ते प्रसाद कर्वे आले समोर.नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांचे सर्व दावे फेटाळले.दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील…
Read More...

hasan mushrif: कार्यकर्त्यांनो सोमय्या यांचे स्वागत करा, संयम पाळा; ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ…

हायलाइट्स:भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यात राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी संयम पाळावा- हसन मुश्रीफ यांचे आवाहनकरीट सोमय्या यांचे कार्यकर्त्यांनी स्वागत करावे,…
Read More...

किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर… राजू शेट्टींचं थेट आव्हान

हायलाइट्स:पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून राजू शेट्टी आक्रमकराज्य सरकारला दिली आठ दिवसांची मुदतकिरीट सोमय्या यांच्यावरही उठवली टीकेची झोडकोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील…
Read More...

kirit somaiya in parner: कोल्हापुरात फड गाजविलेल्या किरीट सोमय्यांवर पारनेमध्ये नामुष्की

हायलाइट्स:कोल्हापुरात फड गाजविलेल्या किरीट सोमय्यांवर पारनेमध्ये नामुष्की.सोमय्या यांनी पारनेरमध्ये कामगार, शेतकरी आणि पत्रकारांच्या प्रश्नांना दिली बगल.सोमय्या ज्यासाठी आले होते,…
Read More...

किरीट सोमय्यांना कायमची प्रवेशबंदी; नगरपालिकेच्या ठरावाची सर्वत्र चर्चा

हायलाइट्स:भाजपचे नेते किरीट सोमय्या यांना कायमची प्रवेशबंदीकागल तालुक्यातील मुरगूड नगरपालिकेत ठरावराष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष होण्याची चिन्हे कोल्हापूर : राष्ट्रवादीचे नेते…
Read More...