Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

मुंबई लोकल

मी दंड भरणार नाही, माझ्यावर कारवाई करा; लोकल प्रवासादरम्यान झालेल्या कारवाईमुळे महिलेचा संताप

मुंबईः करोना लसीचे दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना १५ ऑगस्टपासून लोकलमधून (Mumbai Local) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, तरीदेखील प्रवासी अन्य मार्गानं तिकीट काढून प्रवास…
Read More...

मुंबईकरांचा लोकल प्रवास सुरळीत होणार; तीन महिन्यात पूर्ण होणार लसीकरण?

हायलाइट्स:लसीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकलमुभालसीकरण पूर्ण करण्याचे पालिकेसमोर आव्हानपालिका आयुक्त इकबाल चहल यांनी दिली महत्त्वाची माहिती मुंबईः लशीचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल…
Read More...

निर्बंध शिथिल झाले पण लोकलबंदीमुळं मुंबईकरांचे प्रवासहाल वाढले

निर्बंध शिथिल झाल्यानंतर मुंबईकरांचे प्रवासहाल वाढलेम. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबईः करोनाची दुसरी लाट ओसरत असल्याने मुंबईतील निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला.…
Read More...

मुंबई लोकलबाबत मोठी बातमी; ‘या’ कर्मचाऱ्यांना मिळणार लोकलमुभा

हायलाइट्स:सर्वसामान्य नागरिकांसाठी लोकल प्रवासाची मागणीलसीकरण झालेल्या नागरिकांना लोकलमुभा?राज्य सरकारने घेतला मोठा निर्णयमुंबईः करोना रुग्णांच्या संख्येत (Coronavirus In…
Read More...

करोनाची तिसरी लाट कधी येणार? राजेश टोपे म्हणाले…

हायलाइट्स:करोनाच्या तिसऱ्या लाटेसंबंधी राजेश टोपे यांचं महत्त्वाचं विधानलसीचे दोन डोस घेतलेल्यांना सूट देण्याबाबत एकमतमुख्यमंत्री व कोविड टास्क फोर्स लवकरच अंतिम निर्णय घेणार -…
Read More...

Aslam Shaikh: निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक; अस्लम शेख म्हणाले…

हायलाइट्स:कोविड निर्बंधांबाबत अस्लम शेख यांचे मोठे विधान.निर्बंध शिथील करण्याबाबत सरकार सकारात्मक.हॉटेल व्यवसाय, व्यापारी वर्गाला मिळणार दिलासा.मुंबई: राज्यातील करोना संसर्गाची…
Read More...

तरच मुंबई लोकल सर्वांसाठी सुरु होणार; महापौरांनी दिली माहिती

हायलाइट्स:मुंबईतील करोना संसर्ग आटोक्यात सर्वसामान्यांसाठी लोकल कधी सुरु होणार?महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली माहितीमुंबईः करोना संसर्गाचा मुंबईभोवती असलेला विळखा आता सैल होऊ…
Read More...