Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

nashik news today

Nashik : जिंदाल कंपनीत भीषण स्फोट, आगीत काही जण गंभीर जखमी झाल्याची माहिती

नाशिक : नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच नाशिकमध्ये भीषण घटना घडली आहे. नाशिकजवळ असलेल्या इगतपुरीतील मुंढेगावजवळ जिंदाल समूहाची कंपनी आहे. जिंदालच्या या कंपनीत आज सकाळच्या सुमारास मोठा…
Read More...

शिंदे गट-भाजपमध्ये नवा संघर्ष: दादा भुसेंचे पुत्र लोकसभेच्या रिंगणात? बॅनर्सची जोरदार चर्चा

नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे नेते आणि नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या मुलाचा भावी खासदार असा उल्लेख करत बॅनर झळकू लागल्याने आता नाशिकमध्ये चर्चेला उधाण आलं…
Read More...

Nashik : नाशिकच्या निफाडमधील पहिली महिला BSF जवान शहीद, राजस्थानमध्ये झाली होती दुखापत

नाशिक : निफाड तालुक्यातील २३ वर्षीय पहिली महिला जवान शहीद झाली आहे. निफाड तालुक्यातील सीमा सुरक्षा दलातील पहिली महिला जवान गायत्री विठ्ठल जाधव राजस्थानमधील अलवर येथे दलाचे…
Read More...

‘३६ मंत्र्यांनी शहाण्याप्रमाणे यात्रा काढल्या, एक अतिशहाणा निघाला’

हायलाइट्स:शिवसेनेचे खासदार संजय राऊत नाशिकमध्येनाशिकमधील शिवसैनिकांचे केले अभिनंदनकेंद्रीय मंत्री राणेंवर पुन्हा एकदा घणाघाती टीकानाशिक: केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचं अटकनाट्य…
Read More...

आधी अल्पवयीन मुलाचं केलं अपहरण मग कायमचं संपवलं, दोन दिवसांनी आरोपीचा धक्कादायक खुलासा

हायलाइट्स:नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या अपहरणपोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्यादोन दिवसानंतर आरोपीचा धक्कादायक खुलासानाशिक : नाशिकच्या मालेगावमध्ये अल्पवयीन मुलाच्या अपहरण…
Read More...