Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

raigad news

जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन

प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं…
Read More...

राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला; मनसेच्या जमीन परिषदेची चर्चा

प्रसाद रानडे, रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून त्यांनी सोमवारी सकाळी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची…
Read More...

कार्यक्रमात बोलण्याची संधी न दिल्याने शिंदे गटाचे आमदार नाराज; भरत गोगावले यांची सारवासारव

रायगड: अलिबाग येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या मनोमिलनसाठी आयोजित करण्यात आलेल्या समन्वय मेळाव्यात शिवसेना शिंदे गटाचे…
Read More...

रिव्हॉल्व्हरसह तलवारी आणि वाघनख्यांचा मोठा साठा सापडला, रायगड हादरलं

रायगड: कोकणातील रायगड जिल्ह्यात रोहा शहरात एका युवकाच्या घरात शस्त्रास्त्रांचा मोठा साठा सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. सोमवार दिनांक ८ जानेवारी रोजी खळबळ उडाली आहे. सायंकाळी ७ ते…
Read More...

विद्यार्थ्यांना घेऊन शाळेची सहल निघाली, शिक्षक आणि चालक मद्यधुंद अवस्थेत, तेवढ्यातच बसचा अपघात…

रायगड: सध्या शैक्षणिक सहलीचे दिवस सुरु आहेत. आई वडील आपल्या मुलांना शिक्षक व शाळेच्या जबाबदारीवर सहलीच्या माध्यमातून फिरण्यासाठी पाठवत असतात. मात्र काही शाळा या बेजबाबदार तर शिक्षक…
Read More...

जोडप्याचं २० दिवसांपूर्वी लग्न; प्रबळगडावर फिरण्यास गेले, सेल्फीच्या मोहामुळे संसाराचा डाव…

रायगड: गडावर ट्रेकिंगला गेल्यावर फोटो आणि सेल्फी काढताना अत्यंत काळजी घेणे आवश्यक असते. अन्यथा एक किरकोळ चूकही आपल्या जीवावर बेतू शकते. असाच प्रकार रायगड जिल्ह्यात पनवेनजवळ…
Read More...

कर्तव्य बजावत असताना नियतीनं डाव साधला, पोलीस कर्मचाऱ्याचा दुर्दैवी अंत, मुलाचं पितृछत्र हरपलं

रायगड: अलीकडे शासकीय आणि निमशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये ही हृदयविकाराच्या झटक्याचे प्रमाण वाढले आहे. पोलीस खात्यामध्येही काही कर्मचाऱ्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याच्या…
Read More...

रायगड हादरलं! मोठ्या प्रमाणात स्फोटकांचा साठा जप्त; तिघांना अटक, जिल्ह्यात खळबळ

Raigad News: माणगावमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. १५०० किलो जिवंत जिलेटीन आणि डेटोनेटर टेम्पो जप्त करण्यात आले आहे. रायगड पोलिसांनी ही कारवाई केली…
Read More...

सलग सुट्ट्यांमुळं अलिबागमध्ये पर्यटकांचा लोंढा, ट्रॅफिक जामचा फटका, चार किलोमीटरच्या रांगा

रायगड : दरवर्षीप्रमाणे नाताळच्या सुट्टीमध्ये अलिबागला पर्यटकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली असून अलिबागकडे येणारे रस्ते पर्यटकांच्या वाहनांनी व्यापले असून वडखळ अलिबाग रस्त्यावर…
Read More...

पगाराचे पैसे हातात पडताच पार्टीला गेले, २५ वर्षांचा तरुण अचानक टेबलवरच आडवा पडला अन्….

रायगड: अलीकडे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढले आहे. कोणत्याही वयात अलीकडे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याचे प्रकार घडत आहेत. अर्थात यामागे अनेक वेगवेगळी…
Read More...