Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Sangli news

सांगलीत शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग; गवती चहाची लागवड, मुंबईकरांना भुरळ, मिळतोय चांगला नफा

सांगली: जिल्ह्याच्या पश्चिम भागाची शेती म्हणजे पारंपारिक ऊस शेतीचा खजिना. वर्षानुवर्षे ऊस आणि आंतरपिकांचे उत्पादन घेऊन इथले शेतकरी पैसे कमावतात. मात्र, शिराळा तालुक्यातील बिऊर…
Read More...

सांगलीत प्रेमप्रकरणाचा वाद टोकाला, मुलीच्या नातेवाईकांच्या मारहाणीत मुलाच्या वडिलांचा मृत्यू

सांगली : मांगले येथे मुलांच्या प्रेमप्रकरणातून मुलाच्या वडिलांना आणि आईला मुलीच्या नातेवाईकांनी विद्युत खांबाला दोरीने बांधून लाथाबुक्यांनी केली. मारहाणीनंतर मुलाच्या वडिलांचा…
Read More...

शेतकऱ्यांचा धाडसी प्रयोग! चक्क हवेवर पिकवला गहू; वाचा याची वैशिष्ट्ये आणि संपूर्ण प्रक्रिया

सांगली: केवळ हवेवर गव्हाचे पीक घेता येते. या गोष्टीवर कोणाचाही सहज विश्वास बसणार नाही. मात्र, ही किमया केली आहे सांगली जिल्ह्यातील कायम दुष्काळी असणाऱ्या खानापूर घाटमाथ्यावरील…
Read More...

वडिलांचं छत्र हरपलं; आईला गुरू मानलं अन् सामाजिक कार्यात पाऊल ठेवलं, लेकीनं राष्ट्रपती सुवर्णपदकावर…

सांगली: जिल्ह्यातील शिराळा येथील साई सिमरन हिदायद घाशी या मुलीला सर्वसाधारण कौशल्यासाठी राष्ट्रपतींचे सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे सुवर्णपदक मिळवणारी साई सिमरन ही…
Read More...

ऐन परीक्षेत तब्येत बिघडूनही मानली नाही हार, ‘सीएस’ परीक्षेत प्रथम आलेल्या राशीची…

देशातील कठीण परीक्षांपैकी असणाऱ्या 'सीएस' म्हणजे 'कंपनी क्रेटरीज' (Company Secretary) परीक्षेचा नुकताच निकाल जाहीर झाला. तेव्हापासून या परीक्षेच्या निकालाची बरीच चर्चा रंगली आहे,…
Read More...

चार पैकी २ मुलं झाली बेपत्ता; चार दिवसांनी दिसले ते पाहून पालकांच्या पायाखालची जमीन सरकली

सांगली : गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता असणारे जतच्या अमृतवाडी येथील दोघा बहीण-भावाचे मृतदेह विहिरीमध्ये आढळून आले आहेत. एका शेतमजुराची ही दोन मुलं चार दिवसांपासून बेपत्ता होती.…
Read More...

महावितरणच्या अधिकाऱ्याला सुनावलं, आज मार्ग निघाला, व्हायरल शेतकऱ्याला अखेर कनेक्शन मिळालं

सांगली : सोशल मीडियाची ताकद पुन्हा एकदा दिसून आली आहे. काल सांगली जिल्ह्यातील एका शेतकऱ्याचा आणि महावितरणच्या अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वीजचोरी…
Read More...

हमाल दे धमाल! तुम्ही कधीच पाहिली नसेल हमालांची अशी स्पर्धा, ५० किलोचे साखरेचे पोते… अंतर १…

सांगली : सांगली शहरातील मार्केट यार्डमध्ये हमालांच्या पोते घेऊन धावण्याच्या स्पर्धा पार पडल्या आहेत. कमीत कमी वेळामध्ये ५० किलो वजनाचे साखरेचे पोते घेऊन अंतर पार करण्याच्या या…
Read More...

अर्ध्या रात्रीच्या पाडकामामुळं पडळकरांची अडचण? सत्तेचा गैरवापर म्हणत भाजप नेत्यानं सुनावलं

सांगली: गोपीचंद पडळकर म्हणलं की रस्त्यावर उतरुन आंदोलन करणारा आणि विरोधकांवर अक्षरशः तुटून पडणारा नेता असं चित्र समोर येतं. त्यांनी वंचितमधून लोकसभा लढवली, त्यानंतर भाजपात प्रवेश…
Read More...

सांगलीत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा पुन्हा पेटला, आष्टा येथील आंदोलक पोलिसांच्या ताब्यात

सांगली : सांगलीतील आष्टा येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याचा वाद आता पुन्हा पेटला आहे. सुरुवातीला आंदोलकांनी आंदोलन स्थगित केलं होतं. आंदोलन स्थगित झाल्यानंतर प्रशासनाकडून…
Read More...