Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

bjp

अमृता अनेकदा ट्विट करते आणि त्याचे परिणामही भोगते: देवेंद्र फडणवीस

Maharashtra Politics | उदयनराजे यांनी प्रश्न उपस्थित केला. तेव्हा शरद पवार यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. शरद पवार बोलल्यानंतर उद्धव ठाकरे यांना बोलावेच लागते. तसेच…
Read More...

भाजपच्या मर्जीशिवाय एक शब्दही बोलू शकत नाहीत; उद्धव ठाकरेंनी उडवली मुख्यमंत्र्यांची खिल्ली

Maharashtra Politics | महाराष्ट्र छत्रपती शिवरायांना मानतो. मात्र त्यांचा अपमान झाल्यावर भाजपच्या लोकांकडून गुळमुळीत प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. केंद्रात ज्यांचं सरकार असतं…
Read More...

Disha Salian: आदित्य ठाकरेंना टार्गेट करणाऱ्या भाजप नेत्यांना राऊतांनी झापलं, म्हणाले…

Disha Salian case | बॉलीवूड इंडस्ट्रीत टॅलेंट मॅनेजर असलेल्या दिशा सालियन हिचा मालाडच्या गॅलेक्सी रेजंट इमारतीच्या १४ व्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला होता. सुशांत सिंह राजपूतच्या…
Read More...

महाजनाच्या ‘त्या’ वक्तव्यामुळे माझ्या पत्नी आणि सूनेला मोठा मानसिक धक्का बसलाय: खडसे

Eknath Khadse son death | एकनाथ खडसे यांनी अलीकडेच महाजन यांच्यावर टीका करताना त्यांना मुलगा नसल्याचे म्हटले होते. त्यावर गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना त्यांच्याच भाषेत…
Read More...

गिरीश महाजनांचा खडसेंच्या वर्मावर घाव, मुलाच्या आत्महत्येचे प्रकरण उकरून काढले, म्हणाले…

Maharashtra Politics | एकनाथ खडसे आजकाल काय बोलताहेत त्याच भान त्यांना नाही. ते आता बेभान झालेले आहेत. कधी रस्त्यावर उभे राहून हातात दगड घेतात, कधी मला चावट म्हणतात, माझ्याबद्दल…
Read More...

वंचित- ठाकरे गट एकत्र येण्याच्या हालचालींना वेग, भाजपची पहिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics | मुंबईत दलित मतदारांचा टक्का मोठा आहे. मुंबईतील अनेक परिसर दलित व्होटबँकेची पॉकेटस मानली जातात. या भागांमध्ये आंबेडकरी विचारांच्या पक्षांना मोठा पाठिंबा आहे.…
Read More...

औसा मतदारसंघात भाजपला धक्का; संभाजी पाटील निलंगेकरांच्या कट्टर समर्थकाचा शिवसेनेत प्रवेश

हायलाइट्स:जिल्हा परिषद सदस्य बजरंग जाधव यांचा शिवसेनेत प्रवेशउद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत भगवा घेतला हातीलातूरमध्ये भाजपला मोठा धक्कालातूर : भाजप नेते आणि माजी मंत्री संभाजीराव…
Read More...

‘कुणी तुमच्या खिशात पुडी टाकून तुम्हाला अटक करेल’; पवारांचा एनसीबीवर हल्लाबोल

हायलाइट्स:शरद पवार यांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल.तपास यंत्रणांचा वापर राजकीय दृष्टीने होत आहे- शरद पवार.एनसीबीची विश्वासार्हता काय आहे हे लोकांकडून समजले- पवार.मुंबई: केंद्र…
Read More...

नवी मुंबईतील दादा-ताईंमध्ये दिलजमाई? फडणवीसांच्या प्रयत्नांना यश

मनोज जालनावाला | नवी मुंबई : आमदार निधी अंतर्गत केलेल्या विकास कामांच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात भाजप नेते आणि…
Read More...

new city near shirdi: मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतील नव्या शहराचं भाजपनं ठरवलं ‘हे’ नाव…

हायलाइट्स:मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिर्डी विमानतळाजवळ नवे शहर वसवण्याची संकल्पना.या नव्या शहराला भाजपने सुचवले नवे नाव.अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन करून या शहरात उत्तर जिल्ह्याचे…
Read More...