Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

ओबीसी आरक्षण

मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले नाही, भाजप सत्तेत असेपर्यंत ओबीसींवर अन्याय होणार नाही: फडणवीस

नागपूर : आमचं सरकार कोणत्याही परिस्थितीत ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही. ओबीसींच्या हक्कांचं जतन करावं लागेल, हे स्वत: मुख्यमंत्र्यांना देखील माहिती आहे. भाजप सत्तेत असेपर्यंत…
Read More...

मराठा आरक्षणावरून भुजबळांची सरकारविरोधात भूमिका, अजित पवार म्हणाले, एका घरात….

कोल्हापूर : लोकशाहीमध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. मराठा आरक्षणप्रश्नी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी एक भूमिका घेत मार्ग काढण्याचा प्रयत्न केला. तसेच…
Read More...

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गात आरक्षण मिळणार नाही, ओबीसी एल्गार मेळाव्यात छगन भुजबळांचा पुनरुच्चार

म. टा. प्रतिनिधी बीड:'मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही; मात्र हे आरक्षण वेगळे द्यावे, अशी आमची मागणी आहे,' असे प्रतिपादन अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी…
Read More...

‘ओबीसी’मधील समावेश वैधच, राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र, जनहित याचिका फेटाळून…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'सर्वोच्च न्यायालयाने इंद्रा साहनी प्रकरणात दिलेल्या आदेशाप्रमाणे कायमस्वरूपी आयोग स्थापन करण्यापूर्वी किमान सहा तज्ज्ञ समित्यांमार्फत मागासलेपण…
Read More...

तुमच्या मनात खंत पण OBC आरक्षणाला धक्का लागू देणार नाही, गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?

जालना : राज्य सरकारचे शिष्टमंडळ आज मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा करण्यासाठी अंतरवाली सराटी गावात येत असताना ओबीसी आंदोलकांनी सरकार विरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली.विशेष म्हणजे हे…
Read More...

​’ज्या मुख्यमंत्र्यांची तुम्ही जात काढत होता, त्यांनीच मराठा समाजाला आरक्षण दिलं’

हायलाइट्स:औरंगाबादमध्ये पार पडला ओबीसी समाजाचा मेळावाआरक्षणावरून पंकजांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोलओबीसींच्या डोक्यावर टांगती तलवार ठेवू नका - पंकजांचा इशाराऔरंगाबाद: ओबीसी समाजाच्या…
Read More...

कपिल पाटलांमुळं माझा जीव वाचला; भुजबळांनी सांगितला ‘तो’ कठीण प्रसंग

हायलाइट्स:जळगाव येथील ओबीसी हक्क परिषदेत भुजबळांची जोरदार फटकेबाजीओबीसींच्या मुद्द्यावरून मोदी सरकारवर साधला निशाणातुरुंगात असतानाचा किस्सा सांगत भुजबळ झाले भावुकजळगाव :…
Read More...

केंद्र सरकार ओबीसी डाटा का देत नाही?; रोहित पवारांनी व्यक्त केली ही शंका

हायलाइट्स:ओबीसी माहितीस केंद्राचा नकारचरोहित पवारांचा केंद्र सरकारवर निशाणारोहित पवारांनी व्यक्त केली शंका अहमदनगरः ओबीसी आरक्षण मार्गी (OBC Reservation) लावण्यासाठी राज्य सरकारने…
Read More...

ओबीसी आरक्षणाचा सुधारित अध्यादेश; राज्यपालांकडे पुर्नविचारासाठी पाठवण्याचा निर्णय

राज्यपालांकडे पुर्नविचारासाठी पाठवण्याचा निर्णयम. टा. प्रतिनिधी, मुंबई: महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांतील निवडणुकांमध्ये मागासवर्गीय जागांचे एकत्रित आरक्षण ५० टक्क्यांपेक्षा…
Read More...

ओबीसी आरक्षणः देवेंद्र फडणवीसांच्या त्या टीकेवर अजित पवारांचे प्रत्युत्तर; म्हणाले…

हायलाइट्स:ओबीसी आरक्षणासाठी अध्यादेशाचा मार्गराज्य मंत्रिमंडळाचा निर्णयावर भाजपचा टोलाअजित पवारांनी दिलं प्रत्युत्तरमुंबईः ओबीसींच्या राजकीय आरक्षणावरून (OBC Reservation) घमासान…
Read More...