Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

aurangabad news

दूध उत्पादकांना मोठा दिलासा; ‘या’ जिल्ह्यात ७१ लाख रुपयांचा बोनस जाहीर

हायलाइट्स:दूध उत्पादकांना मोठा दिलासाजिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने केली मोठी घोषणाबुधवारी झालेल्या बैठकीत निर्णयऔरंगाबाद : औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक…
Read More...

मराठवाड्यासाठी मुख्यमंत्र्यांनी वाचला योजनांचा पाढा; विरोधकांना लगावला टोला

औरंगाबादः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) आज औरंगाबाद दौऱ्यावर असून मुक्तीसंग्राम दिनी आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी…
Read More...

धक्कादायक! धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातात; पुढे काय घडलं?

हायलाइट्स: धावत्या एसटी बसचे स्टेअरिंग लहान मुलाच्या हातातधक्कादायक प्रकाराचा व्हिडिओ व्हायरलनिष्काळजीपणा करणारा चालक निलंबितऔरंगाबाद : गंगापूरहून उदगीरकडे जात असलेल्या धावत्या…
Read More...

धक्कादायक! कंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली १७ ठेवीदारांना १२ लाख रुपयांना गंडा

हायलाइट्स:आर्थिक फसवणुकीचं आणखी एक प्रकरण आलं समोरकंपनीत गुंतवणुकीच्या नावाखाली ठेवीदारांची मोठी फसवणूक १७ ठेवीदारांना १२ लाख ११ हजार १५० रुपयांना घातला गंडा औरंगाबाद : युटूव्ही…
Read More...

नाना पटोलेंचा भाजपवर पुन्हा घणाघात; तालिबानच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

हायलाइट्स:काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा पुन्हा भाजपवर हल्लाबोलकेंद्र सरकार सोशल मीडिया आणि माध्यमांना दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपतालिबानच्या मुद्द्यावर काय म्हणाले…
Read More...