Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

gadchiroli news

गडचिरोलीच्या लेकीची आंतरराष्ट्रीय झेप, लेडी टॅक्सी चालक किरणला शिक्षणासाठी हवंय आर्थिक पाठबळ

गडचिरोली: नक्षलग्रस्त आणि आदिवासीबहुल भागात लेडी टॅक्सी चालक अशी ओळख असलेल्या किरण कुर्मा या तरुणीला उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या प्रसिद्ध 'लीड्स' विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे.…
Read More...

स्वप्नं तशीच राहिली; चार महिन्यांपूर्वीच पोस्ट ऑफीसमध्ये नियुक्ती, प्रशिक्षणाला जाताना घात…

गडचिरोली: अहेरी तालुक्यातील वेलगुर टोल्याच्या वळणावर अज्ञात वाहनाच्या धडकेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. रवी किष्टे (२१) रा. परभणी आणि…
Read More...

पुन्हा जमावबंदी! राज्यातील ‘या’ जिल्ह्यात प्रशासनाने घेतला निर्णय

हायलाइट्स:कोविड-१९ चा प्रादुर्भाव वाढण्याची भीतीराज्यातील एका जिल्ह्याने घेतला जमावबंदीचा निर्णय२८ सप्टेंबर ते १२ ऑक्टोबरपर्यंत राहणार जमावबंदीगडचिरोली : राज्यात पुन्हा कोविड-१९ चा…
Read More...

केव्हा थांबणार हा धोक्याचा प्रवास? नागरिकांना नदी पत्रातून करावा लागतोय प्रवास

गडचिरोलीः जिल्ह्यात विकासाच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा खर्च केला जातो. नक्षलग्रस्त आदिवासी बहुल गडचिरोली जिल्ह्यात मुख्य रस्ते नदी नाल्यावर पूल नसल्याने आदिवासींना अनेक अडचणीचा…
Read More...

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक जणाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीर

हायलाइट्स:दोन दुचाकींची समोरासमोर धडकएकजणाचा जागीच मृत्यू तर दोन गंभीरसंपूर्ण गावात शोककळागडचिरोली : आठवडी बाजारात भाजीपाला विक्री करायला निघालेल्या ५५ वर्षीय शेतकऱ्याचा दोन…
Read More...

गडचिरोलीत चाललंय तरी काय?; वाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळी

हायलाइट्स:गडचिरोली तालुक्यात वाघांचा धुमाकुळवाघाच्या हल्ल्यात आणखी एकाचा बळीवाघाला पकडण्यासाठी १२ गावांत मोहीमगडचिरोली: नरभक्षी वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी काल गडचिरोली येथे ढोल…
Read More...

वृद्ध महिला घरात एकटी असताना शिरला बिबट्या; आजींनी धाडस दाखवलं अन्…

हायलाइट्स:गडचिरोलीत घरात बिबट्या शिरलाघरात बिबट्या शिरल्यानं खळबळवृद्ध महिला एकटी असताना शिरला बिबट्यागडचिरोलीः जिल्ह्यात मानव आणि वन्यजीव संघर्ष सुरू असतानाच घरात बिबट घुसल्याने…
Read More...

गडचिरोलीत खळबळ; पोलिसांना माहिती पुरवत असल्याच्या आरोप करत नक्षल्यांकडून इसमाची हत्या

हायलाइट्स:गडचिरोलीत खळबळनक्षल्यांकडून एकाची हत्याजंगलात नेऊन हत्या गडचिरोली: धानोरा तालुक्यातील मुरूमगांव पोलीस स्टेशनच्या हद्दीतील केहकावाही गावातील एका इसमाला गुरूवारच्या रात्री…
Read More...

मासेमारीसाठी गेला अन् इसमाचीच झाली शिकार, शोध घेतला असता शरीर आणि धड वेगळं सापडलं

हायलाइट्स:मासेमारीसाठी गेलेल्या इसमाचीच झाली शिकारशोध घेतला असता शरीर आणि धड वेगळं सापडलंगडचिरोलीमध्ये नागरिकांमध्ये भीतीचं वातावरणगडचिरोली : काल सायंकाळी मासेमारीसाठी बेडूक…
Read More...

राज्यात आज तब्बल १८ गावांचं आंदोलन, ‘या’ मागणीसाठी बेमुदत ठिय्या करणार

हायलाइट्स:राज्यात आज तब्बल १८ गावांचं आंदोलन'या' मागणीसाठी बेमुदत ठिय्या करणारया आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागीगडचिरोली : गडचिरोली तालुक्यात धुमाकूळ घालत अनेकांचा बळी…
Read More...