Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Maharashtra news

रिटायरमेंटला अवघे दोन तास असातना प्रमोशन, कृषी विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर

वाशिम : महाराष्ट्र सरकारच्या कृषी विभागाचा अजब कारभार समोर आला आहे. ३१ जानेवारी २०२३ रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या अधिकाऱ्याला आपल्या सेवेच्या शेवटच्या दिवशी पदोन्नती देण्यात आली आहे.…
Read More...

मी आत जाऊन येतो, तू बाहेर थांब, ऊसतोडी टोळीतील तरुणीवर मुकादमाचा अत्याचार, बायकोच रखवालदार!

जालना : उसाच्या फडातील खोपीमध्ये मुकादमाने आपल्याच ऊस तोडीच्या टोळीतील एका तरुणीवर बळजबरीने बलात्कार केल्याच धक्कादायक घटना घडली आहे. संतापजनक बाब म्हणजे, हे सर्व घडत असताना चक्क…
Read More...

तो आवाज माझा नाहीच, ती ऑडिओ क्लिप बनावट, धिरज लिंगाडेंचा पलटवार

बुलढाणा: काँग्रेस उमेदवार धिरज लिंगाडे यांनी विधानपरिषदेच्या अमरावती विभागीय पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत आपल्याला पदवीधर व पदवीधरांच्या विविध संघटनांचे मोठे समर्थन मिळत असल्याचा…
Read More...

उपसरपंचपदाच्या निवडीत सरपंच मतदान करू शकणार का? राज्य सरकारने केले स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून उपसरपंच निवडणुकीसंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात डिसेंबर महिन्यात विविध जिल्ह्यांमधील ७७५१ ग्रामपंचायतींच्या…
Read More...

राज्यातील शाळांच्या अनुदानासाठी ११०० कोटीच्या खर्चास मान्यता, शिंदे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राज्यातील शाळांना अनुदान देण्याचा व त्यासाठी ११०० कोटी रुपये मान्यता देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. ६…
Read More...

६० हजार कोटींच्या गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, पुणे नाशिक विदर्भात ५३ हजार नवे रोजगार

मुंबई : राज्याच्या विविध भागांत सुमारे साठ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीने आज मान्यता दिली. यामाध्यमातून राज्यात ५३ हजार जणांना थेट रोजगार उपलब्ध होणार…
Read More...

गुजरातसाठी उद्योग पळवले, कर्नाटकसाठी महाराष्ट्राची गावं तोडतील, उद्धव ठाकरेंचा इशारा

मुंबई: विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या निवासस्थानी मविआची बैठक पार पडली. यानंतर पत्रकार परिषद घेण्यात आली आहे. उद्धव ठाकरे, नाना पटोले, अजित पवार, छगन भुजबळ, रईस शेख, कपिल पाटील,…
Read More...

आमच्या मागण्या मान्य करा, महाराष्ट्र सोडून कर्नाटकात जाऊ, पत्नी पीडित संघटनेचा इशारा

औरंगाबाद : महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावं विकासकामं न झाल्यास कर्नाटकमध्ये जाऊ इशारा देतात. सोलापूरच्या अक्कलकोट तालुक्यातील काही गावांनी देखील कर्नाटकात जाऊ…
Read More...

तरुणाईचा आवाज शिंदे सरकारनं ऐकला, पोलीस भरतीसाठी मुदतवाढ, ७५ हजार पदांच्या भरतीला वेग देणार

मुंबई : महाराष्ट्र पोलीस दलातील खात्याअंतर्गत पोलीस शिपाई, चालक अशा सुमारे १८ हजार पदांसाठी सध्या भरती प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ३० नोव्हेंबर ही अखेरची तारीख…
Read More...

साईबाबांचं दर्शन घेऊन CM थेट भविष्य बघायला गेले? दौऱ्यात अचानक बदल, पोलिसांची तारांबळ

शिर्डी (अहमदनगर) : मंत्रिमंडळ बैठक रद्द करुन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन घेतलं. मुंबईत नियोजित बैठका असूनही त्यांनी सगळ्या बैठका अचानक…
Read More...