Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

satara news

उदयनराजे रामराजेंची भेट चर्चेत,दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा, कुणाचं टेन्शन वाढणार?

सातारा : पश्चिम महाराष्ट्रातील विशेषत: सातारा जिल्ह्यातील राजकारणात राजकीय फटकेबाजी करणारे जुन्या जमान्यातील क्रिकेटपटू व विधानसभेचे माजी सभापती आमदार रामराजे नाईक निंबाळकर आणि…
Read More...

खोलीत डांबलेलं, दररोज मारहाण अन् अत्याचार; साताऱ्यातून मुक्त केलेल्या मजुरांनी सांगितली आपबीती

म. टा. वृत्तसेवा, जव्हार : सातारा येथून मुक्त केलेल्या जव्हार-मोखाडा येथील कातकरी या आदिम जमातीच्या वेठबिगार मजुरांची श्रमजीवी संघटनेचे संस्थापक आणि राज्याच्या आदिवासी विकास आढावा…
Read More...

काळेश्वरीच्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी; मांढरदेव मंदिर पाच दिवस बंद राहणार

म. टा. वृत्तसेवा, सातारा: मांढरदेव (ता. वाई) येथील श्री काळेश्वरी देवीच्या मंदिराकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू असल्याने रविवारपासून (सात जानेवारी) ते…
Read More...

आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा…
Read More...

यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात, ठेवीदारांचे धाबे दणाणले

सातारा: कराड तालुक्यातील रेठरे बुद्रुक येथील यशवंतराव मोहिते नागरी सहकारी पतसंस्था अवसायनात निघाल्याचे आदेश सहकारी संस्थांचे विभागीय सहनिबंधक अरुण काकडे यांनी दिले आहेत. ही…
Read More...

गाडीला रेस करण्याच्या सवयीने घात केला, भरधाव स्कुटी भिंतीवर आपटून शाळकरी मुलाचा मृत्यू

सातारा : खंडाळा तालुक्यातील म्हावशी येथील इयत्ता सहावीत शिकणारा संस्कार लक्ष्मण राऊत यास कोणाचीही गाडी घेऊन, गाडी रेस करण्याची मोठी हौस होती. मात्र, हीच हौस आज या मुलाच्या जीवघेणी…
Read More...

सरत्या वर्षाला निरोप,नव्या वर्षाचं स्वागत, पर्यटक महाबळेश्वर पाचगणीत दाखल, बाजारपेठा सजल्या

सातारा : नववर्षांच्या स्वागतासाठी महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळख असणारं गिरिस्थळ महाबळेश्वर, पाचगणी पर्यटकांनी बहरलं आहे. या ठिकाणच्या बाजारपेठाही विद्युत रोषणाईने सजल्या…
Read More...

राममंदीर उद्घाटनावर संजय राऊतांची भाजपवर टीका, दिलीप वळसे-पाटलांनी दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

सातारा: शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे मोठे नेते आहेत. ते नेहमीच वेगवेगळी विधान करत सल्ले देतात. प्रभू रामचंद्र हा सर्वांच्या आस्थेचा विषय आहे. त्यामुळे आपण देवाला देवाच्या जागी…
Read More...

दुचाकी बाजूला घे, म्हणाल्यावर युवक संतापला; मित्रांना बोलवून दोघांना मारहाण, नंतर बंदूक काढली…

सातारा: शहरातील कमानी हौद परिसरात मध्यरात्री १२ वाजण्याच्या सुमारास सहा जणांच्या टोळीने दोघांना मारहाण करत फायरिंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुदैवाने यात कोणी गंभीर जखमी…
Read More...

साताऱ्यात दुहेरी हत्याकांड; ७२ तासांत गुन्ह्याची उकल, गावातील व्यक्तीच निघाला आरोपी, वाचा नेमकं…

सातारा: सोन्याचे दागिने आणि पैशाची चोरी करण्यासाठी वृद्ध महिलांचा खून करणाऱ्या दोघांना ७२ तासांच्या आत पोलिसांनी जेरबंद केले. संदीप शेषमनी पटेल (३०) आणि अजितकुमार रामकिशोर पटेल…
Read More...