Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

कोल्हापूर

नवरात्रोत्सवात अंबाबाई मंदिरात कसं दर्शन घेता येणार? पालकमंत्र्यांनी केलं स्पष्ट

हायलाइट्स:अंबाबाई मंदिरात थेट दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंगची सोय बुकिंगविना मुखदर्शनाची सुविधा उपलब्ध जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांची माहितीकोल्हापूर : शारदीय नवरात्रोत्सवात नऊ…
Read More...

महावितरणलाच शॉक! वीजबिल न भरल्यास गावागावात अंधार, पाणीही होणार बंद

हायलाइट्स:पश्चिम महाराष्ट्रातील बहुसंख्य गावांची पथदिवे आणि सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेची बिले थकली. या गावांची वीज बिलांची थकबाकी १६१७ कोटीवर पोहोचली आहे. यामुळे महावितरणने…
Read More...

rainfall in kolhapur: पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ; इचलकरंजी बंधारा पाण्याखाली

हायलाइट्स:पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ.इचलकरंजी बंधारा पाण्याखाली गेला आहे. दुधगंगा धरणाच्या मुख्य भिंतीला गळती. म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरकोल्हापूर शहर व जिल्ह्यात बुधवारी…
Read More...

शाळेतील मुलीसोबत चित्रकला शिक्षकाचं संतापजनक कृत्य; कोर्टाने दिला दणका

हायलाइट्स:लहान मुलीवर लैंगिक अत्याचार कोल्हापुरातील शिक्षकाचं संतापजनक कृत्यआरोपीला कोर्टाने सुनावली शिक्षाकोल्हापूर : लहान मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी चित्रकला विषयाचा…
Read More...

लाच घेण्यासाठी पोलिसाने मोठी शक्कल लढवली; मात्र अखेरीस जाळ्यात अडकलाच!

हायलाइट्स: चहाच्या टपरीवर मागितली पाच हजार रुपयांची लाच पोलीस कॉन्स्टेबलसह त्याच्या दोन साथीदारांना अटकगुन्ह्यात मदत करण्यासाठी आणि एफआयआरची प्रत देण्यासाठी मागितली होती…
Read More...

मुश्रीफांची बदनामी थांबवण्यासाठी न्यायालयाकडून मनाई आदेश; भाजप नेत्यांचा नोटीस घेण्यास नकार

हायलाइट्स:किरीट सोमय्या यांच्यावर १०० कोटी रुपयांचा दावा न्यायालयात दाखल मुश्रीफांची बदनामी थांबवावी म्हणून न्यायालयाने दिला मनाई आदेश कोल्हापूर : घोटाळ्याचे खोटे, निराधार आरोप करत…
Read More...

किरीट सोमय्यांमध्ये हिंमत असेल तर… राजू शेट्टींचं थेट आव्हान

हायलाइट्स:पूरग्रस्तांच्या नुकसान भरपाईवरून राजू शेट्टी आक्रमकराज्य सरकारला दिली आठ दिवसांची मुदतकिरीट सोमय्या यांच्यावरही उठवली टीकेची झोडकोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्र व कोकणातील…
Read More...

Kolhapur Municipal Corporation Elections: ठाकरे सरकारच्या ‘या’ निर्णयाने कोल्हापुरातील…

हायलाइट्स:महापालिका निवडणुकीसाठी तीन सदस्यीय प्रभाग रचना.राज्य सरकारच्या निर्णयाने कोल्हापुरात मोठे फेरबदल.वर्षभर विविध मार्गाने प्रचार करणाऱ्या इच्छुकांना दणका.कोल्हापूर:…
Read More...

संतापजनक! महापुरानंतर मदतीसाठीही लाचखोरी; शिपायाला अटक

हायलाइट्स:तीन हजार रुपयांची लाच घेताना ग्रामपंचायतीच्या शिपायाला अटकलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली कारवाईमहापुरामुळे झालेल्या नुकसानीच्या दाखल्यासाठी मागवली होती लाचकोल्हापूर :…
Read More...

कोल्हापुरात मंडळाच्या कार्यकर्त्यानेच चोरले गणेश मुर्तीच्या अंगावरील चांदीचे दागिने

हायलाइट्स: गणेश मुर्तीच्या दागिन्यांच्या चोरीप्रकरणी धक्कादायक माहिती उघडमंडळाच्या कार्यकर्त्यांनेच ही चोरी केल्याचं पोलीस तपासात स्पष्टआरोपीकडून १ हजार ३८१ ग्रॅम वजनाचे चांदीचे…
Read More...