Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Ahmednagar

…म्हणून अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले सरकारनं दिलेले मोबाइल

हायलाइट्स:अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी परत केले सरकारी मोबाइलकर्जत तालुक्यातील अंगणवाडी सेविकांचा निर्णयअद्ययावत हँडसेट मिळावेत अशी केली मागणीअहमदनगर: अंगणवाडी सेविकांचे कामकाज ऑनलाइन…
Read More...

पैशांचा पाऊस पाडणारी ‘ती’ टोळी अखेर पोलिसांच्या जाळ्यात

हायलाइट्स:श्रीगोंदा तालुक्यात पैशांचा पाऊस पाडून, फुलांवर पैसे ठेवून ते दुप्पट करण्याचे आमिष दाखवणारी टोळी गडाआड. श्रीगोंदा पोलिसांची कारवाई. पुणे जिल्ह्यातील या टोळीने…
Read More...

बैलगाडा शर्यत महागात पडली; अहमदनगरमध्ये ४७ जणांवर गुन्हा दाखल

हायलाइट्स:संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बेकायदेशीरपणे बैलगाडा शर्यतीचे आयोजन.संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे स्वातंत्र्यदिनी भल्या सकाळीच ही शर्यत पार पडली. या प्रकरणी एकूण ४७…
Read More...

Bjp Mla Denied Entry To Review Meeting: आढावा बैठकीत भाजप आमदाराला प्रवेश नाकारला; मग कार्यकर्ते…

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात सध्या भाजप आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष सुरू आहे. त्याचे पडसाद शनिवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या…
Read More...

वैशाली झनकर लाच प्रकरण ताजे असतानाच या घटनेमुळं नगरमधील शैक्षणिक वर्तुळात खळबळ

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यातील शैक्षणिक वर्तुळात खळबळश्रीरामपूर येथील मेडिकल कॉलेजमध्ये प्राचार्यांनी विद्यार्थिनीकडं मागितली लाचप्रभारी प्राचार्यासह लिपिकाला रंगेहाथ अटकअहमदनगर:…
Read More...

तहसीलदाराच्या एका चुकीमुळं नगर जिल्ह्यात मोठा राडा; पोलीसही हतबल

हायलाइट्स:नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात मोठा राडाआंदोलकांनी तोडलं तहसीलदार कार्यालयाचं गेटतहसीलदाराच्या एका चुकीमुळं आंदोलन चिघळलंअहमदनगर: सोमवारी सर्वत्र आदिवासी दिन साजरा केला…
Read More...

‘वेळ आली तर आंदोलन करा…मी स्वत: सहभागी होतो’; अण्णा हजारे आक्रमक

हायलाइट्स:शेतकरी संघर्ष कृती समितीने अण्णा हजारे यांची घेतली भेट रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोधअण्णा हजारेंकडून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आश्वासनअहमदनगर : पुणे-नाशिक…
Read More...

पारनेरमध्ये करोना का वाढला?; भाजपचा रोख राष्ट्रवादीच्या आमदाराकडे

हायलाइट्स:पारनेर तालुक्यात करोना रुग्णसंख्येत वाढभाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांचा लोकप्रतिनिधींवर आरोपभाजपचा रोख आमदार नीलेश लंके यांच्याकडंअहमदनगर: ‘कडक निर्बंध लागू असतानाही…
Read More...

अहमदनगरसाठी ‘हे’ बंधन जाचक, खासदाराने घेतली थेट लष्करप्रमुखांची भेट

हायलाइट्स:खासदार सुजय विखे पाटील यांनी घेतली लष्करप्रमुखांची भेटलष्करी परिसरातील बांधकामाच्या प्रश्नावर केली चर्चाअंतराची मर्यादा कमी करण्याची केली मागणीअहमदनगर: लष्करी केंद्र व…
Read More...

कर्जतमध्ये पुन्हा घुमणार PM मोदींचा आवाज; भाजपच्या मागणीनंतर नगरपंचायतीचा निर्णय

: भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर नगरपंचायतीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून यांच्या आवाजातील आवाहनाची सीडी बदलण्यात आली होती. याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर भाजपच्या…
Read More...