Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

amit shah

अमित शाहांवर दुःखाचा डोंगर, ऐन मकरसंक्रातीच्या दिवशी मोठ्या बहिणीचं निधन

Amit Shah Sister Death : अमित शाह यांच्या मोठ्या भगिनी राजेश्वरीबेन शाह यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले Source link
Read More...

‘सीमाशांती’साठी मंत्र्यांची समिती; अमित शहा यांच्या बैठकीत दोन्ही राज्यांसाठी तोडगा

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली: महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात राहणाऱ्या मराठी भाषिकांच्या प्रश्नांचे निराकरण करून सीमाभागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी उभय राज्यांच्या…
Read More...

बोम्मईंचं ट्विटर हॅक, शिंदेंचा दावा ते संभाजीराजेंसमोर ‘झी’ झुकले, मटा ऑनलाइन टॉप १०…

१. कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नावर दिल्लीत चर्चा, शाहांच्या नेतृत्वात शिंदे, फडणवीस आणि बोम्मईंची बैठक, तीन-तीन मंत्र्यांची समिती गठित, कोर्टात प्रश्न असेपर्यंत दोन्ही राज्यांना…
Read More...

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद; मंत्र्यांचा बेळगाव दौरा तूर्त रद्द, CM शिंदे अमित शहांना भेटणार

मुंबई : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील गावांचा कर्नाटकात समावेश करण्याची तयारी दर्शवली होती. मुख्यमंत्री बोम्मई यांच्या वक्तव्य…
Read More...

shiv sena and bjp: पुढील तीन वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री, असा शब्द मोदींनी द्यावा; शिवसेना…

हायलाइट्स:शिवसेना-भाजप एकत्र येण्यासाठी मध्यस्थी करण्याची वेळ आल्यास ती करणार- शिवसेना नेते अब्दुल सत्तार.पंतप्रधान मोदी किंवा अमित शहा यांनी पुढील ३ वर्षे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री…
Read More...

‘केंद्रात सहकारमंत्री कोण आहे हे माहीत आहे ना?’; राज्यातील भाजप नेत्याचा इशारा

हायलाइट्स:भाजप नेत्याचा राज्यातील सहकार सम्राटांना इशारासाखर कारखान्यांच्या एफआरपीबाबतच्या भूमिकेवर दिली प्रतिक्रियाबांबू लागवड चळवळीला चालना देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचीही…
Read More...

rane vs shiv sena: राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केल्यानंतर मला PMO मधून फोन आला: विनायक राऊत

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत अपमानजनक वक्तव्य केल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरीतील संगमेश्वर येथे अटक करण्यात आली. दरम्यानच्या काळात…
Read More...

भाजपचा ‘सहकार’च्या माध्यमातून राष्ट्रवादीला शह?, रोहित पवार म्हणाले…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणरोहित पवारांनी स्पष्ट केली भूमिका म.टा. प्रतिनिधी, नगर: 'केंद्र सरकारमध्ये सहकार मंत्रालय स्थापन करून…
Read More...

सहकार खात्यामुळं महाराष्ट्रात भाजप सरकारची स्थापना?; शिवसेना म्हणते…

हायलाइट्स:सहकार खात्याची धुरा अमित शहांकडेराज्यात उलटसुलट चर्चांना उधाणशिवसेनेनं मांडली भूमिकामुंबईः 'देशात सहकार चळवळीचे अर्थकारणच कोट्यवधी गरीब शेतकऱ्यांना जगवत असते. गुपकार गँग…
Read More...