Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

accident news

कंपनीने ट्रक दुरुस्तीसाठी पाठवलं, पुन्हा परतलेच नाहीत; भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू

धुळे : मुंबई - आग्रा महामार्गावरील वरखेडी फाट्याजवळ काल उशीरा रात्री एक विचित्र अपघात झाला. या अपघातात महिंद्रा कंपनीच्या २ कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी…
Read More...

दुचाकी पुलावरून नदीत कोसळली; १ जण ठार, दुसरा गंभीर जखमी

हायलाइट्स: दुचाकी पुलाला धडकून नदीत कोसळलीएक जण ठार, तर दुसरा गंभीर जखमीजखमीवर रुग्णालयात उपचार सुरूअमरावती : मोर्शी येथून अमरावतीकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकी पुलाला धडकून नदीत…
Read More...

भीषण अपघात: १५० फूट खोल दरीत कोसळला मालवाहू ट्रक; चालकाचा मृत्यू

हायलाइट्स:कुंभार्ली घाटात भीषण अपघातखोल दरीत मालवाहू गाडी कोसळलीदुर्घटनेत चालकाचा जागीच मृत्यूरत्नागिरी : चिपळूण-कराड मार्गावर कुंभार्ली घाटात भीषण अपघात झाला आहे. आयशर ट्रक दरीत…
Read More...

अंबरनाथमध्ये कार आणि रिक्षाचा भीषण अपघात: ४ जण ठार; रिक्षाचा चक्काचूर

हायलाइट्स:कार आणि रिक्षाची धडक झाल्याने भीषण अपघातअपघातात चार जणांचा मृत्यू घटनेनं परिसरात हळहळअंबरनाथ : शहरातील पालेगाव भागातील नवीन एमआयडीसी इथे कार आणि रिक्षाची धडक झाल्याने…
Read More...

रक्षाबंधनासाठी निघालेल्या बापलेकावर काळाचा घाला; भीषण अपघातात गमावला जीव

हायलाइट्स:बहिणीच्या गावी दुचाकीवरुन जाणाऱ्या भावावर काळाने घातला घाला ४ वर्षीय मुलानेही प्राण गमावले; भावजयी गंभीर जखमीदुर्दैवी घटनेनं सर्वत्र हळहळपरभणी :रक्षाबंधन सण साजरा…
Read More...

दुचाकीवर नेत होता जंगली डुक्कर, गाडी सुरू असताना डुक्कराने असं काही केलं की जागीच मृत्यू

हायलाइट्स:दुचाकीवर नेत होता जंगली डुक्करगाडी सुरू असताना डुक्कराने असं काही केलं की जागीच मृत्यूएकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर दुसरा गंभीरअमरावती : अमरावती जिल्ह्यातील परतवाडा…
Read More...