Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Shivsena

‘सध्याच्या सरकारने पंडित नेहरूंचे आजन्म ऋणी राहायला हवे, पण…’

हायलाइट्स:संजय राऊत यांनी भाजपवर टीका सामनातून सोडले टीकेचे बाणपंडित नेहरूंसोबत वैर का?, असा सवाल मुंबईः 'नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून सरकार मजा मारीत आहे.…
Read More...

कोकणात राष्ट्रवादीमध्ये भूकंप, आगामी निवडणुकांच्या तोंडावर शहराध्यक्षांचा राजीनामा

हायलाइट्स:कोकणात राष्ट्रवादीमध्ये भूकंपआगामी निवडणुकांच्या तोंडावर शहराध्यक्षांचा राजीनामा'या' पक्षात प्रवेश निश्चित झाल्याची गुप्त माहितीरत्नागिरी : कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात…
Read More...

कोकणात भाजप कार्यालयाची तोडफोड; शिवसेनेनं राणेंना पुन्हा डिवचलं!

हायलाइट्स: शिवसेनेनं पुन्हा एकदा राणे आणि भाजपला डिवचलंभाजप कार्यालयाची तोडफोड केल्याचा प्रकारराजकीय वातावरण पुन्हा तापण्याची चिन्हे खेड : भाजप नेते नारायण राणे यांनी केंद्रात…
Read More...

‘…अन्यथा आपले पक्षचिन्ह जमीन हडपणारा ‘पंजा’ किंवा संधीसाधू…

मुंबईः 'आपला पक्ष महाविकास आघाडी (maha vikas aghadi) सरकारमध्ये सत्ताभोगत मग्न असल्यापासून हिंदुत्वाचा विसर पडलाय हे आम्हाला मान्यच आहे. परंतु आता आपल्याया धनुष्यबाणाचाही विसर…
Read More...

‘मी नॉर्मल माणूस वाटलो काय?’; म्हणणाऱ्या नारायण राणेंना शिवसेनेचं रोखठोक उत्तर

मुंबईः 'नारायण राणे (Narayan Rane) हे महान किंवा कर्तबगार कधीच नव्हते. शिवसेनेत असताना त्यांचे नाव झाले ते सत्तेच्या शिड्या जलदगतीने चढता आल्यामुळेच. ही सर्व शिवसेना या चार…
Read More...

जामिनावर सुटताच नारायण राणे यांचं फक्त दोन शब्दांचं ट्वीट!

हायलाइट्स:जामीन मिळाल्यानंतर नारायण राणेंची पहिली प्रतिक्रियानारायण राणेंनी जामिनावर बाहेर येताच २ शब्दांत व्यक्त केल्या भावनाआगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा संघर्ष आणखी टोकदार…
Read More...

‘नाकाने कांदे सोलणाऱ्यांचे नाकच कापले गेले’; त्या घटनेवरुन शिवसेनेचा भाजपला टोला

हायलाइट्स:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 'स्थायी' अध्यक्षासह पाच अटकेतभाजपने केला राजकीय षडयंत्राचा आरोपशिवसेनेनं साधला भाजपवर निशाणामुंबईः 'भाजपची अवस्था म्हणजे सध्या मी नाही…
Read More...

फाळणीच्या वेदनेचा प्रतिशोध घेण्याचे राष्ट्रकार्य इंदिरा गांधी करु शकल्या: शिवसेना

हायलाइट्स:शिवसेनेचा पंतप्रधान मोदींवर निशाणाफाळणी स्मृतीदिनावर केलं भाष्यभाजपला दिला सल्ला मुंबईः 'फाळणीवर उतारा म्हणून भाजपने पाकव्याप्त काश्मीर पुन्हा जिंकण्याचा निर्धार केला.…
Read More...

‘भाजपचे ‘मऱ्हाटा’ पुढारी मौन बाळगून बसले होते की तोंडं बंद केली होती’

हायलाइट्स:मराठा आरक्षणावरुन शिवसेना- भाजप आमनेसामनेसंसदेत शुक्रवारी गदारोळ महाविकास आघाडीच्या नेत्यांची भाजपवर टीकामुंबईः 'संसदेत मराठा आरक्षणप्रश्नी धुवांधार चर्चा सुरू असताना…
Read More...

‘या’ मतदारसंघात महाविकास आघाडीत संघर्ष; माजी मंत्र्याची पुन्हा न्यायालयात धाव

हायलाइट्स:कोकणातील एका मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना असा संघर्षराष्ट्रवादीच्या माजी आमदाराविरोधात रामदास कदम पुन्हा न्यायालयातजिल्ह्याच्या राजकारणात नवे वादंगरत्नागिरी :…
Read More...