Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

पुणे न्यूज

वाहतूक नियमन करताना भोवळ येऊन कोसळले, पुण्यात कर्तव्यावरील पोलिसाचं हार्ट अटॅकनं निधन

पुणे: सेनापती बापट चौक जंक्शन येथे वाहतूक नियमन करताना पोलीस उपनिरीक्षक सुनील मोरे (वय ५७, रा. शिवाजीनगर) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. मोरे चतु:शृंगी वाहतूक…
Read More...

Pune Accident : शाळेत जाताना माय-लेकाचा भीषण अपघात, आईसमोरच मुलाचा मृत्यू; आईचा हंबरडा

Patil Prashant | Maharashtra Times | Updated: 24 Nov 2022, 10:03 pmPune News : पिंपरी परिसरातील शाहू नगर येथे आईसोबत दुचाकीवरुन शाळेत जात असलेल्या एका विद्यार्थ्याचा मालवाहू…
Read More...

मालक गाडीतून खाली उतरला आणि चालकाने १ कोटी रुपये पळवले; पुण्यात खळबळ

हायलाइट्स:चालक गाडीत ठेवलेले रोख एक कोटी रुपये घेऊन पसारमालक लघुशंकेसाठी कारमधून उतरल्याची संधी साधलीयेरवडा पोलिसांकडून फरार चालकावर गुन्हा दाखलपुणे : मालक लघुशंकेसाठी कारमधून…
Read More...

स्टेजवर महिलेचा मास्क स्वत:च हटवला; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा चर्चेत

हायलाइट्स:मंचावरच राज्यपालांनी एका महिलेचा मास्क खाली ओढला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरलअजित पवार यांनीही राज्यपालांना लगावला टोला पुणे : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे…
Read More...

…तेव्हा PM मोदींनी फोन करून माझं अभिनंदन केलं; राज्यपालांनी सांगितला किस्सा

हायलाइट्स:पुण्यातील कार्यक्रमात राज्यपालांची फटकेबाजीपंतप्रधान मोदींचं केलं तोंडभरून कौतुकशिवनेरी किल्ल्याबाबतचाही सांगितला किस्सापुणे : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी अहर्निश काम करत…
Read More...

पुण्यात बोलताना प्रविण दरेकरांची जीभ घसरली; नेमकं काय म्हणाले?

हायलाइट्स:प्रविण दरेकर यांचं वादग्रस्त वक्तव्यराष्ट्रवादीवर टीका करताना आक्षेपार्ह भाषेचा वापरपुण्यात बोलताना केलं वक्तव्यपुणे : भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण…
Read More...

पुणे : ८ व्या मजल्यावर कपडे वाळत घालताना महिलेचा स्टूलवरून घसरला पाय आणि…

हायलाइट्स:आठव्या मजल्यावरील गॅलरीतून पडून महिलेचा मृत्यू कपडे वाळत घालत असताना घसरला पायमहिलेच्या मृत्यूने परिसरात हळहळपुणे : स्टूलवर उभे राहून कपडे वाळत घालत असताना इमारतीच्या…
Read More...

‘आई, मी समजून माझ्या बाळाला सांभाळ’; सासरच्या जाचाला कंटाळून जावयाने उचलले टोकाचे पाऊल

पुणेः सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या छळाला कंटाळून पुण्यातील तरुणानं आत्महत्येचं पाऊल उचललं आहे. तरुणानं सुसाइट नोटमध्ये सासरच्या मंडळींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.…
Read More...

मला मोजण्याचा प्रयत्न करू नका; संभाजी ब्रिगेडच्या टीकेला राज ठाकरेंचं आक्रमक उत्तर

हायलाइट्स:संभाजी ब्रिगेडवर राज ठाकरे यांचा निशाणाइतिहासाचं आकलन नसल्याच्या टीकेला दिलं उत्तरजातीयवादाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादीवर पुन्हा घणाघातपुणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS…
Read More...

उदयनराजेंना करोनाची लागण; पुण्यातील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू

हायलाइट्स:उदयनराजे भोसले यांना करोनाची लागण दिल्लीतून परतल्यानंतर झाला संसर्गप्रकृती उत्तम; लवकरच डिस्चार्ज मिळणार सातारा : राज्यसभेतील भाजप खासदार उदयनराजे भोसले (MP Udayanraje…
Read More...