Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

Pune Police

चपलेचा त्याग, कटिंग न करण्याचा निर्णय; पुण्यातील दोन भावांचा मराठा मोर्चाला अनोखा पाठिंबा

पुणे : मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावे यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून मनोज जरांगे पाटील यांचे मराठा समाजाला घेऊन आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला राज्यभरातून मोठा…
Read More...

पुण्यात निवृत्त पोलीस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगडाने अमानुष मारहाण, प्रकृती गंभीर

पुणे : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोंढवा येथे वास्तव्यास असणारे निवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक वजीर हुसेन शेख यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या…
Read More...

भरधाव पीएमपीएलला कार आडवी लावली, बिअरची बाटली फोडली, पुण्यात बस चालकाला बेदम मारहाण; Video

पुणे : पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील आंबवणे परिसरातून एक संतापजनक प्रकार समोर आली आहे. विंझर गावाकडून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या PMPML चालकाला रस्त्यावरून जाणाऱ्या काही…
Read More...

कोणी मध्ये आला तर मारुन टाका; जिथे दहशत माजवली, तिथेच माज उतरवला, पुण्यात गुंडाची धिंड

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी आयुक्त रितेश कुमार यांनी १००हून अधिक सराईत गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई केली आहे. त्यानुसार गुन्हेगारी परिसरात पोलिसांना…
Read More...

सावधान! पुण्यात ‘भाईं’चे वलय वाढता वाढे, अट्टल गुन्हेगारीत अल्पवयीन मुलांचा अधिक भरणा

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गल्लीतील ‘भाईं’भोवतीचे वलय पाहून गुन्हेगारी क्षेत्राकडे ओढल्या जाणाऱ्या मुलांचा संघटित गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणावर भरणा झाल्याचे दिसून येते. शहर पोलिसांनी…
Read More...

घाटात वाहनांची दमछाक, सिंहगडावरील अवैध वाहतुकीकडे पोलिस, आरटीओचं दुर्लक्ष

Sinhagad Ghat Road: सिंहगडावरील रस्त्यावरून खाली येताना नुकताच एका मोटारीचा अपघात होऊन १० ते १२ जण जखमी झाले होते. सुदैवाने मोठी हनी टळली होती. सिंहगडावर अवैध प्रवासी वाहतूक…
Read More...

नीरा नदी पात्रात बुडालेल्या युवतीचा मृतदेह सापडला, चौकशीसाठी एक जण पोलिसांच्या ताब्यात

सातारा : तेजल साळुंखे ही युवती हरतळी (ता. खंडाळा) गावाच्या हद्दीत नीरा नदीपात्रात काल बुडाली होती. या घटनेची माहिती मिळताच शिरवळ रेस्क्यू टीम, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाबळेश्वर…
Read More...

अजितदादा म्हणाले, आपल्या मंचावर तिला एन्ट्री नको, पुण्यात गौतमीला परवानगी नाकारली!

पुणे : नृत्याच्या अदाकारीने वादाच्या केंद्रस्थानी असलेल्या प्रसिद्ध नर्तिका गौतमी पाटील हिच्या पुण्यातील कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. जागेचं ना हरकत प्रमाणपत्र आणि…
Read More...

नितीन शिंदे यांचं अपघाती निधन,पोलीस दलातील मित्र सरसावले, मैत्री जपली ११ लाख जमवले

पुणे : पुणे पोलीस दलातील भरोसा सेलमध्ये कार्यरत असणारे अंमलदार नितीन शिंदे यांचे १ फेब्रुवारी रोजी एका भीषण अपघातात निधन झाले होते. या घटनेमुळे संपूर्ण शिंदे कुटुंबीयांवर दुःखाचा…
Read More...

आता कोयता गँगचं काही खरं नाही; पुणे पोलिसांनी लढवली नवी शक्कल, गुन्हेगारी रोखण्यासाठी पाहा नवा प्लान

पुणे : पुणे शहराची विद्येचे माहेरघर अशी ओळख आहे. अशा पुण्यात गेले काही महिन्यात गुन्हेगारांचं आणि गुन्हाच प्रमाण सर्वधिक झालं आहे. पुण्यामध्ये काही महिन्यांपासून कोयता गॅंग कार्यरत…
Read More...