Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

अहमदनगर

सहकारी साखर कारखान्याबाबत खासदार सुजय विखेंनी केला मोठा दावा

हायलाइट्स:कारखाना चालवण्यासाठी घरातून १५ कोटी रुपये खर्च केले सुजय विखे पाटील यांचा दावानिवडणुकीला सामोरे जाण्याचीही तयारीअहमदनगर : सहकारी साखर कारखाने आजारी पाडून ते कमी किमतीला…
Read More...

अनपेक्षित! लग्नातल्या सत्कारासाठी नाव पुकारलं आणि लागला मूळ गावाचा शोध

हायलाइट्स:लग्नातील आहेर आणि सत्काराच्यावेळी पाहुणे मंडळीची नावं पुकारली जात असताना त्यांना सापडले मूळ गाव.एका लग्नात सेवानिवृत्त बँक अधिकाऱ्यानं आपल्या अडनाव बंधुचे नाव ऐकून चौकशी…
Read More...

‘वेळ आली तर आंदोलन करा…मी स्वत: सहभागी होतो’; अण्णा हजारे आक्रमक

हायलाइट्स:शेतकरी संघर्ष कृती समितीने अण्णा हजारे यांची घेतली भेट रेल्वे मार्गाला शेतकऱ्यांचा विरोधअण्णा हजारेंकडून शेतकऱ्यांना आंदोलनात सहभागी होण्याचं आश्वासनअहमदनगर : पुणे-नाशिक…
Read More...

हा काय प्रकार? तीन दिवसांत ३१८ मुले करोना बाधित होऊनही मुलांचा वॉर्ड रिकामाच

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यात तीन दिवसांत ३१८ मुलांना करोनाची बाधाकरोनाग्रस्त मुलं वाढूनही जिल्हा रुग्णालयातील मुलांचे वॉर्ड रिकामेनिर्बंध कायम असलेला नगर हा उत्तर महाराष्ट्रातील…
Read More...

छेडछाडीला कंटाळून दहावीच्या मुलींनी उचलले टोकाचे पाऊल

अहमदनगर: पारनेर तालुक्यातील नुकतीच दहावी उत्तीर्ण झालेल्या दोघा चुलत बहिणींनी विषारी औषध सेवन केले. यात एकीचा मृत्यू झाला असून दुसरी अत्यवस्थ आहे. काही महिन्यांपासून गावातील दोघा…
Read More...

Ahmednagar Covid Restrictions: राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पुन्हा कडक लॉकडाऊन?; अधिकाऱ्याने…

हायलाइट्स:अहमदनगर जिल्ह्यात कोविड रुग्णसंख्यावाढीमुळे चिंतेत भर.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी घेतली आढावा बैठक.रुग्णसंख्या वाढतच राहिली तर पुन्हा कडक निर्बंध लागू…
Read More...

कर्जतमध्ये पुन्हा घुमणार PM मोदींचा आवाज; भाजपच्या मागणीनंतर नगरपंचायतीचा निर्णय

: भाजपच्या सत्तेची मुदत संपल्यानंतर नगरपंचायतीच्या कचरा संकलन करणाऱ्या गाड्यांवरून यांच्या आवाजातील आवाहनाची सीडी बदलण्यात आली होती. याच्या बातम्या प्रकाशित झाल्यानंतर भाजपच्या…
Read More...

पारनेरला करोनाचा कहर सुरूच, लग्नात बाधित आढळण्याचे प्रमाण मोठे

हायलाइट्स:पारनेर तालुक्यात गेल्या २४ तासांत १५८ नवे करोना बाधित रुग्ण. नऊ गावांतील सर्व व्यवहार पुढील सात दिवस पूर्णपणे बंद ठेवण्याचा तहसीलदाराचा आदेश. लग्न, वाढदिवस, साखरपुडा अशा…
Read More...

काँग्रेसची ‘स्वबळ एक्स्प्रेस’ नगरमध्ये सुस्साट! राष्ट्रवादीवर केला गंभीर आरोप

हायलाइट्स:पटोलेंच्या दिल्ली वारीनंतर काँग्रेसच्या स्वबळाच्या घोषणेला बळनगर महापालिकेची निवडणूक स्वबळावर लढणारराष्ट्रवादी काँग्रेसवर केला गंभीर आरोपअहमदनगर: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष…
Read More...

‘फडणवीसांनी या मंत्र्याचा ६५० कोटी रुपयांचा भ्रष्टाचार उघड केला’; भाजपच्या माजी आमदाराचा…

हायलाइट्स:साडेसहाशे कोटी रुपयांचा गैरव्यवहार विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उघडकीस आणलाभाजपच्या माजी आमदाराचा दावामंत्री शंकरराव गडाख यांच्या राजीनाम्याचीही केली…
Read More...