Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

नाना पटोले

ajit pawar replys on nana patole’s statements: नाना पटोले काहीही बोलोत, आघाडीला धोका नाही;…

हायलाइट्स:उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाना पटोले यांना टोला हाणला आहेनाना पटोले कोणतीही विधाने केली तरी आघाडीला धोका नाही - अजित पवार.आमची बाळासाहेब थोरात आणि अशोक चव्हाण…
Read More...

Pravin Darekar: ‘बळहीन झालेली राज्यातील जनता तुम्हाला पळ काढायला लावेल’

हायलाइट्स:प्रवीण दरेकर यांनी साधला महाविकास आघाडीवर निशाणा.शेतकरी, कामगाराला तुमच्या स्वबळात काहीच रस नाही.बळहीन झालेली जनता तुम्हाला पळ काढायला लावेल!लोणावळा: 'महाविकास आघाडी…
Read More...

पटोलेंच्या वक्तव्यावर शरद पवारांची नाराजी?; काँग्रेस नेते-पवारांची सल्लामसलत

म. टा. प्रतिनिधी, मुंबई: केंद्रातील भाजप सरकारच्या मनमानीच्या विरोधात राज्यात शिवसेना आणि दोन्ही काँग्रेस मिळून महाविकास आघाडी तयार झाली असली, तरी काही नेत्यांच्या स्वबळाच्या…
Read More...

Nana Patole: ‘गोपीनाथ मुंडे, खडसेंनंतर आता पंकजांच्या बाबतीतही तेच घडलं’

हायलाइट्स:भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज विरोधी.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप.मुंडे, खडसेंचा संघटनेसाठी वापर करून डावलले.मुंबई: 'भारतीय जनता पक्ष हा बहुजन समाज…
Read More...

नाना पटोलेंचा मुख्यमंत्र्यांवर आरोप; संजय राऊतांनी दिला ‘हा’ सल्ला

हायलाइट्स:नाना पटोलेंच्या आरोपांमुळं आघाडीत खळबळराष्ट्रवादी, शिवसेनेनं व्यक्त केली होती नाराजीनाना पटोले अति महत्त्वाची व्यक्तीः संजय राऊत मुंबईः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि…
Read More...

पाळत ठेवल्याच्या आरोपांवर आता नाना पटोलेंचा खुलासा, म्हणाले…

पुणे: राज्य सरकारकडून माझ्यावर पाळत ठेवली जात असल्याचा आरोप करून खळबळ उडवून देणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या वक्तव्यावर खुलासा केला आहे. 'माझ्या वक्तव्याचा…
Read More...

काँग्रेस नेत्यांमधील वादाची चर्चा; नाना पटोलेंनी दिलं स्पष्टीकरण

हायलाइट्स:काँग्रेस नेत्यांमध्ये अंतर्गत कलह सुरू असल्याची चर्चानाना पटोलेंनी फेटाळल्या काँग्रेसमधील मतभेदाच्या चर्चाभाजपवरच साधला जोरदार निशाणापुणे : महाराष्ट्र काँग्रेसमध्ये…
Read More...

patole criticizes mungantiwar: नाना पटोले यांचा सुधीर मुनगंटीवारांवर गंभीर आरोप; म्हणाले…

हायलाइट्स:आज विधानसभेत अनिल देखमुख यांचा संदर्भ देत भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांना मध्येच टोकणाऱ्या सत्ताधारी पक्षांच्या आमदारांना सुनावले.यावर काँग्रेसने आक्षेप घेतला…
Read More...

Mining Corporation Tender Probe: नाना पटोले यांचा ‘तो’ आरोप; सुभाष देसाई यांनी दिले…

हायलाइट्स:खनिकर्म महामंडळातील निविदा प्रक्रियेची चौकशी.नाना पटोले यांच्या तक्रारीनंतर सुभाष देसाईंचे आदेश.प्राजक्ता लवांगरे यांची एकसदस्यीय समिती नेमली.मुंबई :महाविकास आघाडी मधील…
Read More...

Nana Patole: ‘काँग्रेसने संविधानाचे रक्षण केले म्हणून आज चहावाला पंतप्रधान होऊ शकला’

हायलाइट्स:मोदी यांनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा धूळीस मिळवली!काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे पुन्हा टीकास्त्रभाजपातील अनेक नेते काँग्रेसमध्ये येण्यास इच्छूक.शिरपूर (धुळे):…
Read More...