Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

loksabha election 2024

पूनम महाजनांची उमेदवारी कुठे रखडली? महायुतीत ८ जागांवर तिढा, भाजप नेतृत्वाला डोकेदुखी

नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाने उदयनराजे भोसले यांना साताऱ्याची उमेदवारी अखेर मंगळवारी जाहीर केली. मात्र, पूनम महाजन यांच्या उत्तर-मध्य मुंबईसह राज्यातील किमान आठ मतदारसंघाबाबत…
Read More...

घसरत्या मतटक्केवारीची आयोगाला चिंता; केंद्रावर वाढीव सुविधा, त्रिस्तरीय धोरणावर भर

म. टा. विशेष प्रतिनिधी, नवी दिल्ली : अठराव्या लोकसभा निवडणुकीत देशाच्या दुर्गम भागांतही चांगले मतदान व्हावे, यासाठी निवडणूक आयोग एकीकडे परिश्रम करीत आहे. दुसरीकडे खुद्द देशाच्या…
Read More...

दादांच्या पठ्ठ्यामुळे ‘नेते’ चिंतेत, गडचिरोली-चिमूर मतदारसंघात काय होणार? ग्राऊंड…

गडचिरोली: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या लोकसभा निवडणुकीत 'अबकी बार ४०० पार' म्हणत हॅट्रिक करण्यासाठी कंबर कसली असून त्यांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. पूर्व विदर्भातील तीन…
Read More...

नागपुरात काँग्रेसला नितीन गडकरींच्या बरोबरीचा उमेदवार मिळणार का? कोण आव्हान देणार?

नागपूर : नागपूर हे संघाचे मुख्यालय असले तरी नागपूर येथे काँग्रेसचे वर्चस्व होते. मात्र, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत ज्येष्ठ भाजप नेते नितीन गडकरी यांनी काँग्रेसचे नेते विलास…
Read More...

भाजप उमेदवार बदलणार, वंचितकडून पुन्हा आंबेडकर, अकोल्यात काय होईल, वाचा ग्राऊंड रिपोर्ट…

अकोला : सध्या लोकसभा निवडणुकीची लगबग सुरू झालेली असताना अकोल्यात मात्र शांतता आहे. एकीकडे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी आधीच अकोल्यातून आपली उमेदवारी जाहीर केली…
Read More...

हेमंत पाटलांची बंडखोरी मतदारांना आवडलीये? लोकसभेला काय होणार? ग्राऊंड रिपोर्ट, वाचा…

गजानन पाटील, हिंगोली : हिंगोली लोकसभा मतदारसंघात निवडणुकीचे वारे आता जोमात वाहत असून मागच्या २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा खासदार या जागेवर विजयी झाला असल्याने अर्थातच शिंदे गट…
Read More...

नारायण राणे यांना लोकसभेवर पाठवण्याचा मोदींचा प्लॅन असू शकतो, केसरकरांनी लॉजिक सांगितलं

सिंधुदुर्ग : राज्यसभा खासदारांना लोकसभेत पाठविण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची योजना आहे. कदाचित केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना सुद्धा लोकसभेचं तिकीट देण्याची नरेंद्र मोदी…
Read More...

पुणे लोकसभेसाठी मनसेचे पाच शिलेदार शर्यतीत, राज ठाकरेंकडे लेकाने सोपवली यादी, दावेदार कोण?

पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने शिल्लक असताना आता राज्यातील सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील आपल्या नशीब आजमावण्याचा…
Read More...

अखेर वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा; संजय राऊत म्हणाले…

मुंबई: आगामी लोकसभा निवडणुकीत डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीचा महाविकास आघाडीत समावेश झाल्याची घोषणा करण्यात आली. काँग्रेसचे नाना पटोले, राष्ट्रवादी…
Read More...

परभणी मतदारसंघात ओबीसी मतदार अधिक, जानकरांचा लोकसभा मतदारसंघ ठरला, महायुती झाली तरी…

परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघांमध्ये ओबीसींचे मोठ्या प्रमाणात मतदान आहे. या ठिकाणी आपला एक आमदार असून जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य आणि नगरपालिका पक्षाच्या ताब्यात आहेत.…
Read More...