Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

कोल्हापूर

elephant in village: वाट चुकलेल्या हत्ती गावात शिरला आणि…; पुढे काय झाले पाहा!

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरआजरा व गडहिंग्लज तालुक्यातील अनेक गावात दिवसभर वाट चुकलेल्या एका हत्तीने चांगलाच धुमाकूळ घातला. यामुळे अनेक गावातील ग्रामस्थांची चांगलीच धावपळ उडाली.…
Read More...

Dhananjay Mahadik: ‘सतेज पाटील मंत्रिपदाचा गैरवापर करताहेत; उद्या आमची सत्ता…

हायलाइट्स:सतेज पाटील आणि धनंजय महाडिक यांच्यातील वादाचा नवा अंक.महाडिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पाटलांवर केले थेट आरोप.विरोधकांचे उद्योगव्यवसाय मोडीत काढण्यासाठी मंत्रिपदाचा…
Read More...

शेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखाना; वर्षभर नोटा खपवल्या, पण त्या दिवशी…

हायलाइट्स:कोल्हापूर पोलिसांनी उद्ध्वस्त केले बनावट नोटांचे रॅकेटशेतात टाकला होता बनावट नोटांचा छापखानादोघांनी मिळून वर्षभर खपवल्या बनावट नोटाम. टा. प्रतिनिधी । कोल्हापूरदोन हजार व…
Read More...

‘तेव्हा आम्ही पूरग्रस्तांना तातडीनं मदत केली होती, हे सरकार का करत नाही?’

हायलाइट्स:विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापुरातकरवीर तालुक्यातील पूरग्रस्त भागांची केली पाहणीराज्य सरकारच्या भूमिकेवर उपस्थित केलं प्रश्नचिन्हम. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरदोन…
Read More...

कोल्हापूर-तिरूपती विमानसेवा ‘या’ तारखेपासून होणार सुरू

हायलाइट्स:कोल्हापूर ते तिरूपती विमानसेवा एक ऑगस्टपासून पुन्हा सुरू होणारगेले तीन महिने स्थगित होती विमान सेवाइंडिगो कंपनीकडून दिली जाते ही विमानसेवाकोल्हापूर : करोना संसर्गाच्या…
Read More...

Maharashtra Flood Live Update: कोल्हापुरात पावसाची उसंत; नद्या धोक्याच्या पातळीवरच

सलग तीन दिवस कोसळलेल्या पावसानं राज्यात उसंत दिल्यामुळं मोठा दिलासा मिळाला आहे. पाऊस जरी थांबला असला तरी कोल्हापूरात पूरस्थिती कायम आहे. अनेक नद्या अजूनही धोका पातळीवरुन वाहत आहेत.…
Read More...

Kolhapur still at risk of floods: कोल्हापुरात महापुराचा विळखा सैल, मात्र पुराचा धोका कायम

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरपावसाने विश्रांती घेतल्याने महापुराचा विळखा सैल होत असला तरी कोल्हापूर जिल्ह्यात पूराचा धोका कायम आहे. पुणे-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गसह गोवा व कोकण…
Read More...

कोल्हापूर जिल्हा महापुराच्या विळख्यात; NDRF च्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवले

हायलाइट्स:कोल्हापूर जिल्ह्याची महापुराशी झुंड सुरूचघराघरांमध्ये शिरले पाणी, अनेक मार्ग बंदएनडीआरएफच्या जवानांनी आज ३६ जणांना वाचवलेम. टा. प्रतिनिधी । कोल्हापूरकोल्हापूर जिल्हा…
Read More...

कोल्हापूरमध्ये पावसामुळे गंभीर स्थिती; जिल्ह्याला महापुराचा धोका

हायलाइट्स:पंचगंगा नदीने दुपारी इशारा पातळी ओलांडलीमदत कार्यासाठी एनडीआरएफची दोन पथके कोल्हापुरात दाखलशहरातील अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर सुरू कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात…
Read More...

कोल्हापूर जिल्ह्यासाठी पुढील २ दिवस महत्त्वाचे; मुसळधार पावसाचा अंदाज

हायलाइट्स:जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून १५ बंधारे गेले पाण्याखालीपुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे प्रशासनाचे…
Read More...