Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Browsing Tag

crime news

‘ते’ वचन लग्नाचे खोटे आमिष ठरू शकत नाही, तरुणाविरोधातील गुन्हा रद्द करताना न्यायालयाचे…

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: 'फिर्यादी तरुणी व आरोपी तरुण हे उच्चशिक्षित प्रौढ आहेत. त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शरीरसंबंध प्रस्थापित केले. तरुणाच्या आई-वडिलांकडून लग्नाला संमती…
Read More...

अटक टाळण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याकडून ५० लाखांची मागणी, १५ लाख रुपये घेताना पोलीस कॉन्स्टेबलला बेड्या

म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर: भाईंदर पोलिस ठाण्यातील एका पोलिस शिपायाला १५ लाखांची लाच स्वीकारताना बुधवारी अटक करण्यात आली. आर्थिक गुन्हे शाखेकडे असलेल्या एका प्रकरणातील आरोपीची…
Read More...

तुमच्या मुलीचे लग्न आमच्या मुलासोबत करा, नकार देताच चौघांचा तरुणीच्या पित्यावर हल्ला, काय घडलं?

म. टा. वृत्तसेवा, भंडारा: मुलीचे वय कमी असल्याने तिच्या लग्नाला नकार देणाऱ्या पित्यावर चौघांनी हल्ला करून जखमी केले. ही घटना भंडारा शहराजवळील बैलबाजारात घडली. याप्रकरणी भंडारा…
Read More...

सहा वर्षाच्या मुलाचा मृतदेह अज्ञातांनी पुरला, पाय उघडे असल्याने घटना समोर, लातूर हादरलं

लातूर : लातूरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आलीय. रस्त्याच्या कडेला एका ६ ते ७ वर्षाच्या अनोळखी मुलाला पुरल्याची घटना उघडकीस आली आहे. मुलाचे पाय खड्याबाहेर उघडेच असल्यामुळे हा प्रकार…
Read More...

मुलगा होण्यासाठी अजब उपाय, कोल्हापुरातील स्त्री भ्रूणहत्या करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

Edited by रोहित धामणस्कर | Lipi | Updated: 17 Jan 2024, 10:23 amFollowSubscribeCrime News: कोल्हापुरात धक्कादायक प्रकार उघड. म्हाडा कॉलनीत सुरु होते स्त्रीभ्रूणहत्या करणाऱ्या…
Read More...

७० हजारांच्या आमिषापोटी चोरांना टीप, पोलिसांचा कसून तपास, धक्कादायक माहिती समोर…

नांदेड : नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडलेल्या पेट्रोल पंप जबरी चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने छडा लावला आहे. पोलिसांनी दोन लाख रुपयाच्या मुद्देमालासह चार जणांना अटक केली…
Read More...

विठ्ठलाच्या पंढरीत मध्यरात्री गोळीबाराचा थरार, कौटुंबिक वादातून हल्ला झाल्याचा संशय

सोलापूर : पंढरपूर कुर्डूवाडी रोडवर आष्टी जवळ काल रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास गोळीबार झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. दैव बलवत्तर म्हणून गोळीबार झालेले दोघेही या…
Read More...

दोन लाख रुपये घेऊन सासरी आली नाहीस तर तुला…; सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

धनाजी चव्हाण, परभणी : विवाहितेला लग्नानंतर मुलगी झाली. पण सासरकडच्यांना मुलगा पाहिजे होता. त्यामुळे ''तुला मुलगीच का झाली?", म्हणत विवाहितेची शारीरिक मानसिक प्रताडणा करण्यात आली.…
Read More...

ऑनलाइन मिळालेल्या बँकेच्या फोन नंबरवरील चौकशी पडली महागात, ज्येष्ठ नागरिकाला लाखोंचा गंडा

म. टा. प्रतिनिधी, ठाणे: बँकेतील मुदत ठेवीविषयी फोनवरून चौकशी करणे डोंबिवलीतील एका ज्येष्ठ व्यक्तीस चांगलेच महागात पडले. सायबर चोरांनी या व्यक्तीची सहा लाखांची ऑनलाइन फसवणूक केली…
Read More...

सिगरेटची तलफ पडली महागात, दोन झुरके मारले अन् थेट वंदे भारतलाच ब्रेक; Video समोर

छत्रपती संभाजीनगर : प्रवाशांच्या सोयीसाठी ताशी ११० किलोमीटरच्या वेगाने धावणाऱ्या मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसचं उद्घाटन थाटात पार पडलं. मात्र, ही वंदे भारत एक्सप्रेस सुरू होऊन,…
Read More...